फिट इंडिया मोहिमे अंतर्गत, आमली पदार्थ विरोधी संदेश देण्या करिता रायगड जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने कर्जत खालापूर तालुक्यातील नांगुर्ले फाटा ते अंजरून पर्यंत फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सायकलिंग स्पर्धेला विशेष उपस्थिती लावली व हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरुवात केली. या स्पर्धेत खालापूर, खोपोली व कर्जत पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थाचे सदस्य यांनी या सहभाग घेतला.दहा किलोमीटर अंतर असलेल्या या स्पर्धेत खालापूर व कर्जत तालुक्यातील असंख्य सायकल पटूनी भाग घेतला. खोपोलीच्या विश्वजित दयानंद पोळ याने प्रथम येत ही स्पर्धा जिंकली आहे.