जेवणाला तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत शेंगदाण्याची चटणी; चव अशी की दोन घास जास्तीचे खाल
आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेक पदार्थ जसे की, लोणचं, पापड, चटण्या यांचे सेवन केले जाते. आवडीची भाजी नसली तरी या पदार्थांनी जेवणाची मजा आणखीनच द्विगुणित होते. अनेकदा एकच भाजी असली किंवा नावडती भाजी असली की जेवणासोबत झणझणीत चटण्या सर्व्ह केल्या जातात. चटण्या या अनेक प्रकारच्या बनवता येतात आणि अनेक दिवस साठवूनही ठेवल्या जातात.
विकेंड स्पेशल घरी काहीतरी चमचमीत होऊन जाऊद्यात; एकदा नक्की बनवून पहा मसालेदार Chicken Tikka Biryani
त्यातच आता आज आपण घरी गावरान स्टाईल तिखट शेंगदाण्याची चटणी कशी तयार करायची याची एक चविष्ट आणि सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. भाकरी, वरण-भात किंवा पोळीसोबत ही चटणी चवीला फार छान लागते. शिवाय शेंगदाण्यात पाैष्टीक मूल्य अधिक असल्याने ही चटणी आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यास, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयविकारांचा धोका कमी करण्यास शेंगदाण्याची मदत होते. चला जाणून घेऊया शेंगदाण्याची चटणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
इंडो-चायनीज पदार्थ खायला फार आवडतात? मग घरी बनवून पहा हॉटेल स्टाईल Paneer Chili Dry
कृती