(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतात अनेकांना इंडो-चायनीज पदार्थ खायला फार आवडतात. त्यातही जर तुम्ही शाकाहारी असाल तर हॉटेलमध्ये मिळणारा पनीर चिली ड्राय हा पदार्थ तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. कुरकुरीत पनीरला भाज्या आणि सॉसमध्ये परतून याला तयार केले जाते. पनीर चिलीमध्ये जशी ग्रेव्ही असते तशी ग्रेव्ही यात नसते पण चवीला हे फार छान लागते.
व्हेज फलाफल कधी ट्राय केलं आहे का? हेल्दी आणि टेस्टी या पदार्थाची रेसिपी जाणून घ्या
पनीर चिली ड्राय ही एक लोकप्रिय इंडो-चायनीज डिश आहे जी मसालेदार आणि थोडीशी तिखट असते. कुरकुरीत तळलेला पनीर, कांदा, ढोबळी मिरची आणि चायनीज सॉस यांच्या संगतीने बनवलेली ही रेसिपी स्टार्टर किंवा साइड डिश म्हणून अतिशय आवडते. पार्टी, स्नॅक्स किंवा जेवणाच्या सुरुवातीला ही डिश खास पाहुण्यांसाठी उत्तम पर्याय ठरते. आज आम्ही तुम्हाला हाच पदार्थ घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. इंडो चायनीज फूड खायला आवडत असेल तर हा पदार्थ एकदा घरी नक्की बनवून पहा. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती