Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : तेच तेच खाऊन कंटाळलात? संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरीत आणि मसालेदार ‘मटर करंजी’

Matar Karanji Recipe : मसालेदार आणि कुरकुरीत चवीची मटर करंजी हलक्या फुलक्या स्नॅक्ससाठी एक टेस्टी पर्याय ठरते. तुम्ही घरच्या घरी झटपट ही डिश तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 22, 2026 | 03:30 PM
Recipe : तेच तेच खाऊन कंटाळलात? संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरीत आणि मसालेदार 'मटर करंजी'

Recipe : तेच तेच खाऊन कंटाळलात? संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरीत आणि मसालेदार 'मटर करंजी'

Follow Us
Follow Us:
  • तुम्ही कधी मटर करंजी खाल्ली आहे का?
  • हा एक स्नॅक्सचा प्रकार आहे जो चवीला फार टेस्टी लागतो.
  • घरी तयार केलेली ही मटर करंजी घरातील सर्वांनाच नक्की आवडेल.
मटर करंजी ही पारंपरिक करंजीचा एक वेगळा आणि चविष्ट प्रकार आहे. साधारणपणे करंजी म्हटलं की गोड सारणाची आठवण येते, पण बदलत्या चवींच्या आवडीनुसार खमंग आणि तिखट प्रकारही तितकेच लोकप्रिय होत आहेत. मटर करंजी ही त्याचाच एक उत्तम नमुना आहे. हिरव्या मटाराचा गोडसरपणा, त्यात घातलेले मसाले आणि कुरकुरीत आवरण यामुळे ही करंजी चहाच्या वेळेस किंवा हलक्या खाण्यासाठी अगदी योग्य ठरते. विशेष म्हणजे हिवाळ्यात ताज्या मटारांचा वापर करून बनवलेली ही करंजी अधिकच स्वादिष्ट लागते. संध्याकाळच्या हलक्या भूकेसाठी जर तुम्ही काही चटपटीत पदार्थ शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकते. चला याची रेसिपी नोट करुन घेऊयात.

Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव… घरी बनवा कुरकरीत ‘पनीर ब्रेड रोल’

साहित्य

आवरणासाठी:

  • 2 कप मैदा
  • 2 टेबलस्पून तेल किंवा तूप
  • चिमूटभर मीठ
  • पाणी (पीठ मळण्यासाठी)
सारणासाठी:
  • 1 कप हिरवे मटार (उकडलेले)
  • 1 कांदा (बारीक चिरलेला)
  • 2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
  • 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1/2 टीस्पून मोहरी
  • 1/2 टीस्पून जिरे
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1/2 टीस्पून गरम मसाला
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर (चिरलेली)
  • 1 टेबलस्पून तेल
उन्हाळा स्पेशल पारंपरिक पदार्थ! वाटीभर बेसनपासून झटपट बनवा झणझणीत कैरीचं पिठलं, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, मीठ आणि तेल घालून चांगले मिक्स करा. त्यात थोडे थोडे पाणी घालत मऊसर पण घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ 15-20 मिनिटे झाकून ठेवा.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे टाका. ते तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरच्या आणि आले-लसूण पेस्ट घालून परता.
  • आता त्यात चिरलेला कांदा घालून तो सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर उकडलेले मटार घालून चांगले मिक्स करा.
  • पुढे हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मिश्रण चांगले हलवा. मटार थोडे मॅश करून घ्या,
  • त्यामुळे सारण एकजीव होईल. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
  • मळलेले पीठ लहान गोळ्यांमध्ये विभागून प्रत्येक गोळीची पुरी लाटा.
  • पुरीच्या अर्ध्या भागावर तयार मटाराचे सारण ठेवा, कडा पाण्याने ओलसर करून करंजीसारखा आकार द्या आणि कडा व्यवस्थित बंद करा.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर करंज्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • गरमागरम मटर करंजी तयार आहे. चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह केल्यास याची चव अजून खुलते. ही डिश
  • घरच्या घरी सहज बनवता येते आणि सणावार, पाहुणचार किंवा रोजच्या खाण्यातही एक वेगळेपणा आणते.

Web Title: Make tasty and crispy matar karanji at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Karanji
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
3

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.