Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात काळे चणे; हिवाळ्यात यापासून घरी बनवा कुरकुरीत आणि टेस्टी कबाब

Black Chana Kabab Recipe : काळ्या चण्याचे कबाब चव आणि आरोग्य यांचा उत्तम संगम आहेत. हिवाळ्यात शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते अशात याकाळात ही रेसिपी आरोग्याला अनेक फायदे मिळवून देईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 02, 2026 | 09:38 AM
आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात काळे चणे; हिवाळ्यात यापासून घरी बनवा कुरकुरीत आणि टेस्टी कबाब

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात काळे चणे; हिवाळ्यात यापासून घरी बनवा कुरकुरीत आणि टेस्टी कबाब

Follow Us
Follow Us:
  • काळ्या चण्याची भाजी ते अनेकदा आपण खाल्ली आहे.
  • तुम्हाला माहिती आहे का? काळ्या चण्यांचे काबाबही फार लज्जतदार लागतात.
  • संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पार्टी टाईम स्नॅक्ससाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे.
शाकाहारी आणि पौष्टिक स्नॅक्स शोधत असाल, तर काळ्या चण्याचे कबाब हा एक उत्तम पर्याय आहे. काळे चणे प्रथिने, फायबर, लोह आणि विविध जीवनसत्त्वांनी समृद्ध असल्यामुळे ते आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जातात. रोजच्या आहारात चणे वेगवेगळ्या प्रकारे वापरले बनवून खालके जातात जसे की, उसळ, आमटी, कोशिंबीर पण त्याच चण्यांपासून तयार होणारे कबाब चवीला खास आणि वेगळे लागतात.

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक जंक फूडऐवजी हेल्दी पर्यायांकडे वळत आहेत. अशा वेळी तळणीऐवजी तव्यावर किंवा एअर फ्रायरमध्ये बनवता येणारे काळ्या चण्याचे कबाब हा उत्तम स्नॅक ठरतो. संध्याकाळच्या चहासोबत, पार्टी स्टार्टर म्हणून किंवा मुलांच्या टिफिनमध्येही हे कबाब देता येतात. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेले हे कबाब मसाल्यांच्या योग्य मिश्रणामुळे खूपच स्वादिष्ट लागतात.

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’

विशेष म्हणजे या रेसिपीसाठी फार महागडी साहित्य लागत नाही. घरात सहज उपलब्ध असलेले मसाले, कांदा, कोथिंबीर आणि उकडलेले काळे चणे वापरून तुम्ही कमी वेळात पौष्टिक कबाब तयार करू शकता. वजन कमी करणाऱ्यांसाठी, उपवासानंतर हलका आहार घेणाऱ्यांसाठी किंवा प्रथिनयुक्त शाकाहारी पदार्थ हवा असणाऱ्यांसाठी ही रेसिपी नक्कीच उपयुक्त आहे.

साहित्य

  • 1 कप काळे चणे (रात्रभर भिजवून उकडलेले)
  • 1 मध्यम कांदा (बारीक चिरलेला)
  • 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • 2 टेबलस्पून कोथिंबीर (चिरलेली)
  • 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून जिरेपूड
  • 1 टीस्पून धनेपूड
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • ½ टीस्पून लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • 2 टेबलस्पून ब्रेडक्रम्स किंवा बेसन
  • तव्यावर भाजण्यासाठी थोडे तेल
गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

कृती

  • यासाठी सर्वप्रथम उकडलेले काळे चणे थोडे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
  • त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आले-लसूण पेस्ट घाला.
  • आता सर्व मसाले, मीठ आणि ब्रेडक्रम्स/बेसन घालून मिश्रण नीट एकत्र करा.
  • मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोल किंवा चपटे कबाब तयार करा.
  • तवा गरम करून थोडे तेल घाला आणि कबाब दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजा.
  • गरमागरम कबाब हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
  • हवे असल्यास हे कबाब एअर फ्रायरमध्येही कमी तेलात तयार करता येतात. यामुळे ते अधिक हेल्दी बनतात.

Web Title: Make tasty and healthy kala chana kabab at home best for winters recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
2

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
3

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
4

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.