Recipe : चवदार, गरमा गरम, वजन कमी करण्यासही मदत करेल ' भोपळ्याचं सूप'; हिवाळ्यात आहारात जरूर करा समावेश
“भोपळा हा पौष्टिक, हलका आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी भाजी आहे. भोपळ्यापासून चविष्ट असं सूप तयार केलं जाऊ शकतं जे चवीबरोबर आरोग्यासाठीही फार फायद्याच ठरतं. भोपळ्याच्या या सूपाला आपल्या रोजच्या आहारात समावेश करुन तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता. हे सूप अनेक पोषकघटकांनी समृद्ध असते.
Diwali 2025 : दिवाळी फराळात बनवा कुरकुरीत आणि महिनाभर टिकून राहणारा ‘मक्याचा चिवडा’
थंड हवामानात गरमागरम भोपळ्याचं सूप पिल्याने शरीराला उब मिळते आणि पचन सुधारते. हे सूप बनवायला सोपं असून त्यात अनेक व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी योग्य असा हा पौष्टिक आहार घरी नक्की बनवायला हवा. यासाठी फार साहित्याची किंवा वेळेची गरज भासत नाही तर झटपट हा पदार्थ तयार होतो. चला तर मग घरी चवदार असं भोपळ्याचं सूप कसं तयार करायचं याची एक सोपी, सहज आणि झटपट रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य :
कृती :
भोपळ्याचं सूपाचे फायदे (Benefits of Pumpkin Soup):