(फोटो सौजन्य: Instagram)
“दिवाळी म्हटलं की आपल्या घरात गोड आणि तिखट पदार्थांची रेलचेल असते. चकली, करंज्या, लाडू, शंकरपाळे या पारंपरिक पदार्थांसोबत काही हलकेफुलके आणि कुरकुरीत स्नॅक्सही दिवाळीला हवेतच! त्यातला एक खास आणि पौष्टिक पर्याय म्हणजे चिवडा. दिवाळी फराळात चिवडा आवर्जून बनवला जातो मात्र आज आम्ही तुम्हाला मक्याच्या चिवड्याची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी सांगणार आहोत. हलक्या फुलक्या भुकेला शमवण्यासाठी हा एक चविष्ट पर्याय आहे. दिवाळीच्या फराळात तुम्ही या चिवड्याचा समावेश करू शकता.
तव्यावर अवघ्या 10 मिनिटांतच बनवा ‘चीज गार्लिक रस्क’; याची कुरकुरीत अन् चिजी चव सर्वांनाच फार आवडेल
हा चिवडा हलका, कमी तेलकट आणि लांब दिवस टिकणारा असल्यामुळे दिवाळीच्या फराळात उत्तम भर घालतो. मक्याचे दाणे कुरकुरीत भाजून, त्यात मसाले, शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकल्यावर तयार होणारा हा चिवडा खूपच स्वादिष्ट लागतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे तो पटकन तयार होतो आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. चला तर मग लगेच नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
कृती :