Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: लहान मुलांसाठी घरीच बनवा चविष्ट हेल्दी पोहा नगेट्स, नवीन पदार्थ वाढवतील जिभेची रंगतदार चव

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोहा नगेट्स बनवून खाऊ शकता. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 15, 2025 | 08:00 AM
लहान मुलांसाठी घरीच बनवा चविष्ट हेल्दी पोहा नगेट्स

लहान मुलांसाठी घरीच बनवा चविष्ट हेल्दी पोहा नगेट्स

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात सतत कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलं विकतचे पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण नेहमीच विकतचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले ठरत नाही. बाहेर मिळणारे चटपटीत पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागले तरीसुद्धा या पदार्थांच्या सेवनामुळे मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात पोहा नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पोहे चवीला अतिशय सुंदर लागतात. याशिवाय पोहे सहज पचन देखील होतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात मुलांना कधीतरी पोहे सुद्धा खाण्यास द्यावे. बऱ्याचदा तुम्ही बाजारात विकत मिळणारे चिकन नगेट्स खाल्ले असतील, पण आम्ही तुम्हाला पोह्यांपासून नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कृती.(फोटो सौजन्य – istock)

हाडांसह संपूर्ण आरोग्यासाठी प्रभावी ठरेल Multivitamin चटणी! नोट करून घ्या चटणी बनवण्याची रेसिपी, तब्येत राहील निरोगी

कृती:

  • पोहे
  • उकडलेला बटाटा
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • तांदळाचे पीठ
  • बेसन
  • मीठ
  • तेल
  • लाल तिखट
  • हळद
सकाळचा नाश्ता होईल आणखीनच मजेदार! सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा मसाला भरलेली स्टफ्ड इडली, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पोहा नगेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, पाण्यात ३ ते ४ मिनिटं पोहे भिजत ठेवा. त्यानंतर त्यातील पाणी काढून पोहे चाळणीवर ठेवून द्या.
  • मोठ्या भांड्यात मॅश केलेला बटाटा, पोहे, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, धणे, आले-लसूण पेस्ट आणि सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, बेसन, तांदळाचे पीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • हातांना तेल लावून तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे नगेट्स बनवून ठेवा. त्यानंतर कढईमध्ये गरम तेलात नगेट्स दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चविष्ट पोहा नगेट्स. हा पदार्थ सॉससोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Make delicious healthy poha nuggets for kids at home simple kids breakfast recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.