यंदाची दिवाळी होईल आणखीनच खास! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत खाऱ्या शंकरपाळ्या, नोट करून घ्या रेसिपी
दिवाळी सणाला सगळीकडे फराळ बनवला जातो. फराळातील लाडू, चकल्या, करंज्या, शंकरपाळे सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. दिवाळीमध्ये कायमच गोड पदार्थ बनवले जातात. पण बऱ्याचदा सतत गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही कुरकुरीत खारे शंकरपाळे बनवू शकता. हा पदार्थ फराळाच्या ताटाची शोभा वाढेल. खाऱ्या शंकरपाळ्या चहासोबत किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात सुद्धा तुम्ही खाऊ शकता. या शंकरपाळ्या बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. बऱ्याचदा घरात शंकरपाळ्या बनवताना प्रमाण चुकते. चुकीच्या प्रमाणामुळे शंकरपाळ्या खराब होऊन जातात. त्यामुळे घाईगडबडीमध्ये तुम्ही खाऱ्या शंकरपाळ्या बनवू शकता. चला तर जाणून घेऊया खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Diwali 2025 : दिवाळी फराळात बनवा कुरकुरीत आणि महिनाभर टिकून राहणारा ‘मक्याचा चिवडा’