
थंडगार, गोड-तिखट अन् कुरकुरीत चवीची 'दही कचोरी' आता बनवता येईल घरीच, सोपी रेसिपी नोट करा
“दिवस भरात काहीतरी चटपटीत आणि स्वादिष्ट खाण्याची इच्छा झाली की आपल्या मनात लगेच चाट पदार्थ येतात. संध्याकाळच्या वेळेस तर चटपटीत खाण्याची इच्छा आणखीनच दृढ होऊ लागते अशात प्रत्येक वेळी बाहेरूनच का आपण घरीही चटपटीत आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करू शकतो. दही कचोरी म्हणजे एक अप्रतिम आणि तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ! कुरकुरीत कचोरीवर घातलेले थंडगार दही, गोड-तिखट-चटकदार चटण्या, थोडं शेव आणि मसाले — या सगळ्यांचा एकत्रित स्वाद म्हणजे जणू काही स्वर्गीय आनंदच.
हा पदार्थ उत्तर भारतात अत्यंत प्रसिद्ध आहे, पण आता महाराष्ट्रातही तो फार लोकप्रिय झाला आहे. घरी पाहुणे आले असतील, सणाच्या दिवशी काहीतरी खास बनवायचं असेल किंवा फक्त विकेंडला घरच्यांसोबत काही झकास खायचं असेल, तर ही दही कचोरी उत्तम पर्याय ठरते. चला तर मग जाणून घेऊ या, घरच्या घरी कुरकुरीत, तिखट-गोड आणि थंडगार दही कचोरी कशी बनवायची.
कचोरीसाठी:
पुरणासाठी (आतील सारण):
कृती