Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Rajgira Chikki Recipe : उपवास आहे आणि हलकी भूक लागतेय? मग घरी बनवून ठेवा टेस्टी राजगिरा चिक्की. ही चिक्की घरी बनवणे फार सोपे आहे आणि निवडक साहित्यापासून ती तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2026 | 09:30 AM
Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट 'राजगिरा चिक्की'

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट 'राजगिरा चिक्की'

Follow Us
Follow Us:
  • उपवास म्हटलं की फक्त काही निवडक पदार्थच खाता येतात.
  • यात राजगिऱ्याचा प्रामुख्याने समावेश होतो.
  • तुम्ही राजगिऱ्यापासून चिक्की तयार करु शकता.
उपवासाच्या दिवसांत हलकं पण पौष्टिक काहीतरी खावंसं वाटत असेल, तर राजगिरा चिक्की हा एक उत्तम पर्याय ठरतो. राजगिरा म्हणजेच अमरंथ हे धान्य प्रथिने, कॅल्शियम, आयर्न आणि फायबरने भरलेले असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते आणि बराच वेळ पोट भरल्यासारखेही वाटते. गुळाच्या गोड चवीसोबत तयार होणारी ही कुरकुरीत चिक्की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

घरच्या घरी तयार केलेली राजगिरा चिक्की बाजारातील पदार्थांपेक्षा अधिक शुद्ध आणि चविष्ट लागते. फक्त काही मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी उपवासासाठीच नाही तर रोजच्या हेल्दी स्नॅकसाठीही उत्तम आहे. चहासोबत, मुलांच्या डब्यात किंवा प्रवासात झटपट ऊर्जा देणारा पदार्थ म्हणूनही ही चिक्की उपयोगी पडते.

साहित्य

  • 2 कप राजगिरा लाह्या
  • 1 कप गूळ
  • 2 चमचे तूप
  • 2 चमचे पाणी
  • थोडंसं वेलची पूड (ऑप्शनल)
काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

कृती

  • सर्वप्रथम कढई गरम करून त्यात राजगिरा लाह्या हलक्या भाजून घ्या. त्यामुळे त्यांचा स्वाद अधिक छान लागतो.
  • एका जाड बुडाच्या पातेल्यात गूळ, पाणी आणि तूप घालून मंद आचेवर वितळू द्या.
  • गुळाचा पाक थोडा घट्ट झाला की त्यात वेलची पूड घाला. पाक योग्य झाला आहे का हे पाहण्यासाठी थोडा पाक
  • पाण्यात टाका. तो घट्ट गोळा झाला तर पाक तयार आहे.
  • आता लगेच त्यात भाजलेल्या राजगिरा लाह्या घालून पटकन एकजीव करून घ्या.
  • तूप लावलेल्या पोळपाटावर किंवा ट्रेमध्ये हे मिश्रण ओता.
  • लाटण्याला तूप लावून मिश्रण गरम असतानाच समान जाडीमध्ये लाटा.
  • थोडं कोमट असतानाच सुरीने चौकोनी किंवा लांबट तुकडे कापा आणि पूर्ण थंड झाल्यावर चिक्की वेगळी करा.
  • कुरकुरीत आणि पौष्टिक राजगिरा चिक्की तयार आहे. हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास ती अनेक दिवस चांगली टिकते.

Web Title: Make tasty rajgira chikki at home a easy recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • upvas food

संबंधित बातम्या

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
1

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
3

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
4

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.