
५ मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारा ‘सालसा सॉस’
जगभरात भाज्या आणि फळांचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. प्रत्येक पदार्थाची चव वेगळीच असते. चटणी हा पदार्थ भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यातील अनेकांना आवडणारा पदार्थ म्हणजे मेक्सिकन सालसा सॉस. हा सॉस सँण्डविच, नाचोज, सॅलेड, फ्राईज, भात इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाल्ला जातो. मेक्सिकन सालसा सॉस सँडविचसोबत सुद्धा खाल्ला जातो. मेक्सिकोमधील प्रत्येक घरात आंबट गोड चवीचा सालसा सॉस कायमच असतो. काहींना सालसा सॉस ब्रेडसोबत खायला सुद्धा खूप जास्त आवडतो. बऱ्याचदा सॉस विकत आणला जातो. पण कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला ५ मिनिटांमध्ये मेक्सिकन सालसा सॉस बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा सॉस आठवडाभर व्यवस्थित टिकून राहील. सॉसची चव काहीशी टोमॅटो चटणीप्रमाणे लागते. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया मेक्सिकन सालसा सॉस बनवण्याची सोपी कृती. (फोटो सौजन्य – istock)
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा लहान मुलांच्या आवडीचा Cheese White Sauce Pasta, नोट करून घ्या रेसिपी