Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Special Recipe: दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर सिताफळाची बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या आनंद

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सीताफळ बासुंदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सणावाराच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने बनवला जातो. जाणून घ्या सीताफळ बासुंदी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 29, 2025 | 10:28 AM
दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर सिताफळाची बासुंदी

दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर सिताफळाची बासुंदी

Follow Us
Follow Us:

नवरात्री उत्सवाच्या शेवटच्या दिवशी दसरा साजरा केला जातो. या दिवशी रावणाचे दहन केले जाते. तसेच प्रत्येक घरात सरस्वती देवीची पूजा केली जाते. सणावाराच्या दिवसांमध्ये घरात अनेक गोड पदार्थ कायमच बनवले जाते. श्रीखंड-पुरी, बासुंदी, खीर, गुलाबजाम, रसगुला इत्यादी अनेक पदार्थ कायमच बनवले जातात. गोड पदार्थ बनवल्याशिवाय सण अपूर्ण वाटतात. त्यामुळे घरात काहींना काही गोड पदार्थ बनवला जातो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बासुंदी खायला खूप जास्त आवडते. पण नेहमीच विकतची बासुंदी आणून खाण्यापेक्षा तुम्ही घरात सोप्या पद्धतीमध्ये सीताफळ बासुंदी बनवू शकता. बासुंदी बनवताना दूध खूप जास्त वेळ आटवले जाते. पण यासाठी खूप जास्त वेळ लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये सीताफळ बासुंदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ पुरीसोबत खाऊ शकता.(फोटो सौजन्य: Pinterest)

सेलिब्रिटींच्या आवडीचा, हेल्दी पण टेस्टी; कर्नाटकाचा पारंपरिक पदार्थ ‘रागी मुड्डे’ घरी कसा तयार करायचा?

साहित्य:

  • सीताफळ
  • दूध
  • दूध पावडर
  • साखर
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • गुलाब पाकळ्या
Fasting Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या! वाढेल उपवासाचा आनंद

कृती:

  • सीताफळ बासुंदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पिकलेले सीताफळ घ्यावे, सीताफळाच्या आतील गर वाटीमध्ये काढून घ्या.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा. दूध उकळाल्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार साखर टाकून चमच्याने सतत मिक्स करा.
  • हळूहळू दुधाचा रंग बदलण्यास सुरुवात होईल. त्यानंतर त्यात वाटीमध्ये मिक्स केलेली दूध पावडर पेस्ट गरम दुधात मिक्स करा.
  • दूध हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर त्यात काजू बदाम आणि केशर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • दूध पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून बासुंदी थंड करा. थंड बासुंदीमध्ये तयार केलेली सीताफळ पेस्ट टाकून व्यवस्थित चमच्याने मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली दाटसर सीताफळ बासुंदी. बासुंदी पुरीसोबत अतिशय सुंदर लागते.

Web Title: Make thick sitphal basundi in 10 minutes without adding milk navratri special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Navratri

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Significance of Navratri Nights: ‘नवरात्री’ असं नाव का पडलं? देवीच्या या पर्वामागचं गूढ रहस्य जाणून घ्या…
4

Significance of Navratri Nights: ‘नवरात्री’ असं नाव का पडलं? देवीच्या या पर्वामागचं गूढ रहस्य जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.