• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Measurement Of Muscle Health From Bmi Nrvb

बीएमआयवरून स्‍नायूच्‍या आरोग्‍याचे मापन

संशोधन साधन म्हणून बीएमआय वय, लिंग, लोकसंख्याशास्‍त्र आणि स्‍थानानुसार व्‍यक्‍तींचे फॅट मासवर (चरबी प्रमाण) आधारित मुलभूत विभागांमध्ये वर्गीकृत करण्यात मदत करते. पण या एकमेव व्‍हेरिएबलवर आधारित व्‍यक्‍तींचे वर्गीकरण करताना आरोग्‍य स्थिती निर्धारित करण्‍यामध्‍ये मर्यादा दिसून येऊ शकतात.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 12, 2022 | 09:33 PM
बीएमआयवरून स्‍नायूच्‍या आरोग्‍याचे मापन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गेल्या अनेक वर्षापासून बॉडी मास इंडेक्स (BMI) व्यक्‍तीची एकूण आरोग्य स्थिती निर्धारित करण्यासाठी (Determine Health Status) एक साधन म्हणून वापरले जात आहे. वजन ते उंचीच्‍या गुणोत्तराचे सोपे समीकरण वापरून लोकांचे कमी वजन, निरोगी वजन, जास्त वजन (Extra Weight) किंवा लठ्ठ (Fat) असे वर्गीकरण (Classification) केले जाऊ शकते. पण संशोधनामधून निदर्शनास येते की, हे एकमेव मापन स्‍वत:हून आरोग्‍याचे सर्वोत्तम सूचक असू शकत नाही.

आपण खरोखर आरोग्‍यदायी आहोत की नाही हे कसे ठरवायचे? आरोग्‍याचे योग्‍यरित्‍या मापन केले जाण्‍याच्‍या खात्रीसाठी खाली काही महिती देण्‍यात आली आहे:

बीएमआय मोठ्या प्रमाणावर का वापरले जाते?

सहजपणे उपलब्ध होणारी ऑनलाइन बीएमआय साधने आणि सुलभ पद्धतीमुळे बीएमआय हे सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या आरोग्य निर्देशकांपैकी एक आहे. लठ्ठपणाच्या पातळ्यांचे मूल्यांकन करण्यामधील बीएमआयच्या परिणामकारकतेमुळे ही पद्धत व्‍यक्‍तीच्‍या आरोग्याची पातळी निर्धारित करण्‍यासाठी सुलभ व परवडणारी आहे. संशोधन साधन म्हणून बीएमआय वय, लिंग, लोकसंख्याशास्‍त्र आणि स्‍थानानुसार व्‍यक्‍तींचे फॅट मासवर (चरबी प्रमाण) आधारित मुलभूत विभागांमध्ये वर्गीकृत करण्यात मदत करते. पण या एकमेव व्‍हेरिएबलवर आधारित व्‍यक्‍तींचे वर्गीकरण करताना आरोग्‍य स्थिती निर्धारित करण्‍यामध्‍ये मर्यादा दिसून येऊ शकतात.

बीएमआय व्‍यतिरिक्‍त इतर पर्यायाचा शोध घेण्‍याची गरज

समान बीएमआय असलेल्या व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍यांच्‍या पातळ्या विभिन्‍न असू शकतात, बीएमआय शरीराच्‍या रचनेला लागू नाही किंवा स्‍नायू व चरबीचे गुणोत्तर घेत नाही. उदाहरणार्थ, ॲथलीट्सच्‍या स्‍नायूंच्या वजनामुळे त्यांचा बीएमआय नेहमीच जास्त असतो. हा फरक व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍याची स्थिती निर्धारित करण्‍यासाठी नवीन तंत्रे विकसित करण्‍याच्‍या महत्त्वाला प्रकाशझोतात आणतो.

आरोग्‍याच्‍या मापनासाठी साधन म्‍हणून स्‍नायूशक्‍ती

आपण स्‍नायू हा शब्‍द आपल्‍या दैनंदिन संवादांमध्‍ये क्‍वचितच वापरतो, पण आरोग्‍यामधील हा महत्त्वपूर्ण घटक आहे, जेथे स्‍नायू हालचाल व संतुलन, शक्‍ती, रोगप्रतिकारशक्‍ती व जखम लवकर बरे करण्‍यामध्‍ये अत्‍यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. मेदांता गुरगाव येथील गॅस्‍ट्रोइन्‍टेस्‍टाइनल सर्जरी विभागाचे अध्‍यक्ष डॉ. आदर्श चौधरी म्‍हणाले, ”आरोग्‍याचे मापन करताना आपण वर्तणूकीपेक्षा अनियंत्रित आकडेवारीवर भर देतो. उदाहरणार्थ, तुम्‍ही आरोग्‍यदायी व तंदुरूस्‍त दिसत असला तरी स्‍नायूशक्‍ती कमकुवत असेल तर तुम्‍हाला हातांचा वापर केल्‍याशिवाय किंवा काही आधार घेतल्‍याशिवाय खुर्चीमधून उठणे अवघड जाऊ शकते. हालचालीसाठी, तसेच चयापचयासाठी स्‍नायूंचे आरोग्‍य उत्तम असणे महत्त्वाचे आहे. वयाची ४०शी गाठल्‍यानंतर दरवर्षाला तुमची स्‍नायूशक्‍ती आठ टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते. म्‍हणून स्‍नायू महत्त्वाचे आहेत आणि ते जीवनाच्‍या दर्जाशी संलग्‍न असल्‍यामुळे आरोग्‍य स्थितीचे उत्तम सूचक ठरू शकतात.”

गेट स्‍पीड टेस्‍ट (चालण्‍याच्‍या गतीची चाचणी)

एमआरआय, डेक्सा स्कॅन्‍स आणि पोर्टेबल अल्ट्रासाऊंडसह व्‍यक्‍तीच्‍या स्‍नायूशक्‍तीचे मापन करण्‍याच्‍या अनेक पद्धती आहेत. तरीदेखील गेट स्‍पीड म्‍हणून प्रसिद्ध व्‍यक्‍तीच्‍या चालण्‍याच्‍या गतीचे मापन करणारी पद्धत डॉक्‍टरांना काही माहिती देऊ शकते. संशोधनामधून निदर्शनास येते की, गेट स्‍पीड चाचणी नकारात्‍मक आरोग्‍य निष्‍पत्तींचा अंदाज करण्‍यास मदत करू शकते आणि वृद्धांमधील आयुष्‍याच्‍या अपेक्षांशी संलग्‍न राहिली आहे.

लहान अंतरापर्यंत चालण्‍याच्‍या गतीचे मापन करण्‍यासाठी ही चाचणी आरोग्‍य स्थितीबाबत माहिती मिळवण्‍याची प्रभावी पद्धत ठरू शकते. चेअर चॅलेंज टेस्‍ट ही देखील स्‍नायूशक्‍ती तपासण्‍याची सुलभ पद्धत आहे. अंदाजे ४३ सेमी (१.४ फूट) उंची असलेल्‍या खुर्चीवर ५ सिट-अप्‍स करण्‍यासाठी लागणरा कालावधी तुम्‍हाला तुमच्‍या स्‍नायूशक्‍तीबाबत माहिती देऊ शकतो. उदाहरणार्थ, ४० ते ५० वर्षे वय असलेल्‍या पुरूषांना ही चाचणी करण्‍यास जवळपास ६.८ ते ७.५ सेकंद वेळ लागू शकतो आणि महिलांना ही चाचणी करण्‍यासाठी ६.९ ते ७.४ सेकंद वेळ लागू शकतो.

सारांश

योग्‍य मापन नसले तरी व्‍यक्‍ती व डॉक्‍टरांना आरोग्‍याचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी सर्वसमावेशक डेटा देण्‍यासाठी अनेक साधने एकत्र वापरता येऊ शकतात. आपण स्थितीला आव्‍हान देत राहणे आणि सर्व बाजूंनी आरोग्‍याला, विशेषत: स्‍नायूंच्‍या आरोग्‍याला महत्त्व देणे गरजेचे आहे.

Web Title: Measurement of muscle health from bmi nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2022 | 09:33 PM

Topics:  

  • muscle health
  • Navarashtra Update

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

Feb 17, 2026 | 10:28 PM
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Feb 17, 2026 | 10:02 PM
“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 17, 2026 | 09:37 PM
“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

Feb 17, 2026 | 09:32 PM
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM
१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

Feb 17, 2026 | 08:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.