Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैद्यकीय क्षेत्रात AI ची कमाल! वंध्यत्वाचा सामना करणारे पुरुषही आता तंत्रज्ञानाच्या मदतीने बनू शकतात पिता? जाणून घ्या

पिता होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार! अनेक प्रकरणांमध्ये पुरुषांच्या वंधत्वामुळे पालक होण्याची जोडप्याची इच्छा अपुरी राहत होती. पण नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आता जोडप्याला पालक होण्याचं सुख मिळवता येणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 12, 2026 | 08:15 PM
वैद्यकीय क्षेत्रात AI ची कमाल! वंध्यत्वाचा सामना करणारे पुरुषही आता तंत्रज्ञानाच्या मदतीने बनू शकतात पिता? जाणून घ्या

वैद्यकीय क्षेत्रात AI ची कमाल! वंध्यत्वाचा सामना करणारे पुरुषही आता तंत्रज्ञानाच्या मदतीने बनू शकतात पिता? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • AI आधारित नव्या तंत्रज्ञानामुळे पुरुष वंध्यत्वावर मात करण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.
  • हे तंत्र सामान्य चाचण्यांमध्ये न दिसणारे दुर्मिळ शुक्राणू शोधण्यास मदत करत आहे.
  • तज्ज्ञांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे अपत्यप्राप्तीची आशा गमावलेल्या अनेक जोडप्यांना फायदा होऊ शकतो.
मूलं होणं ही गोष्ट प्रत्येक जोडप्यासाठी आनंददायी भावना असते. आई-वडिल बनण्यापासून वंचित राहण्याचं दु:ख काही सोपं नसतं. जरभरात अनेक जोडपी अपत्यप्राप्तीसाठी संघर्ष करत आहेत. अनेक प्रकरणांमधून असे समोर आले आहे की, ही समस्या पुरुंषांमध्ये अधिकतर आढळून येते , जिथे त्यांचे शरीर खूप कमी किंवा अजिबात शुक्राणू तयार करत नाही. मेडिकल टर्ममध्ये या परिस्थितीला पुरषांचे वंधत्व मानले जाते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? जगभरात ट्रेंड होणाऱ्या एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने आता या समस्येला दूर करता येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने विकसित केलेले नवे तंत्रज्ञान जोडप्यांसाठी आशेचा किरण बनून उदयास येऊ शकतो.

साठीनंतर शरीर साथ देत नाही? मग रोजच्या जीवनात करा ‘हे’ छोटे बदल

तंत्रज्ञानाची होणार मोठी मदत

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता वंधत्व असणाऱ्या पुरुषांनाही वडिल होण्याचा आनंद घेता येणार आहे. याचाच अर्थ आधी ज्या पुरुषांना सांगण्यात आलं होतं की, त्यांना कधीच मूल होऊ शकत नाही त्यांना या तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल जन्माला घालता येणार आहे. ही प्रणाली सामान्य चाचण्यांमध्ये न दिसणारे छुपे शुक्राणू शोधण्यासाठी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आणि मशीन-आधारित विश्लेषणाचा वापर करते.

वृत्तानुसार, एक जोडपे बऱ्याच काळापासून अपत्य होण्यासाठी प्रयत्न करत होते. वैद्यकिय चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, जोडप्यांमधील पुरुषाला एक अनुवांशिक आजार होता, ज्यामुळे त्याच्या वीर्यामध्ये शुक्राणू पेशींचा अभाव होता. डाॅक्टरांनी त्यांना मूल होण्याची शक्यता कमी असल्याचे वर्तवले होते. पण तंत्रज्ञानाच्या मदतीने शुक्राणूंचा एक दुर्मिळ नमुना सापडला ज्यामुळे महिलेची यशस्वीरित्या गर्भधारणा शक्य झाली.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ञांच्या मते, हे तंत्रज्ञान अत्यंत वेगाने हजारो प्रतिमांचे विश्लेषण करते. ज्यात मानवी डोळ शुक्राणू ओळखू शकत नाहीत तिथे हे तंत्र आधुनिक पद्धतीने त्यांना सहज ओळखू शकतो. त्यांना ओळखल्यानंतर एका विशेष रोबोटिक प्रक्रियेद्वारे शुक्राणूना वेगळे जाते आणि मग त्यांचा सुरक्षितपणे वापर केला जातो. या संशोधनात सहभागी असलेल्या तज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या प्रकरणांमध्ये मूल होण्याची आशा संपुष्टात आली होती तिथे आता ही आशा तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा जागी केली जाईल. प्राथमिक माहितीनुसार, जे पूर्णपणे वंध्य मानले जात होते, त्यांच्यापैकी सुमारे ३० टक्क्यांपर्यंतच्या पुरुषांमध्ये यश आढळून आले आहे.

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकायच्या कशाला, त्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘व्हेज टॅको’

तंत्रज्ञानात अधिक संशोधनाची गरज

तथापि संशोधकांचे मत आहे की, या तंत्रज्ञानावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे. याचे दिर्घकालीन परिणाम आणि सुरक्षितात समजूण घ्यायला हवी. याशिवाय, गोपनीयता आणि संवेदनशील वैद्यकीय माहितीशी संबंधित प्रश्न देखील भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Men with infertility may become fathers with new ai sperm detection technology lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • male infertility

संबंधित बातम्या

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा
1

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा
2

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध
3

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत
4

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.