Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Men’s Day: पुरुषत्वाविषयीच्या सामाजिक संकल्पना बदलण्याची गरज, अव्यक्त मानसिकता कशी समजून घ्यावी

पुरुषांना लहानपणापासूनच भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा संस्कार दिला जातो.पुरुषांसमोरील मानसिक व आरोग्यविषयक आव्हानांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 19, 2025 | 04:46 PM
पुरुषत्वाविषयीच्या सामाजिक संकल्पना बदलण्याची गरज!

पुरुषत्वाविषयीच्या सामाजिक संकल्पना बदलण्याची गरज!

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/सुनयना सोनावणे: नुकताच सोशल मीडियावर स्टेशनवर एकटाच बसून रडणाऱ्या पुरुषाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा विडिओ पाहिल्यानंतर ‘पुरुष रडत नाहीत’ ही समाजात खोलवर रूजलेली मानसिकता आजही किती टिकून आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुरुषांनी भावना व्यक्त करू नयेत, वेदना दाखवू नयेत, आणि मानसिक ताण पचवून टाकावा हीच अपेक्षा त्यांच्यासाठी गंभीर मानसिक आरोग्याचा अडथळा ठरत आहे. आज ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ (१९ नोव्हेंबर) असून यावर्षीची थीम ‘सेलिब्रेटींग मेन अँड बॉईज’ अशी आहे. पुरुष आणि मुलांच्या भावनिक, शारीरिक आणि सामाजिक कल्याणाची जाणीव वाढवणे, तसेच त्यांच्या सकारात्मक भूमिकांचा गौरव करणे यावर या दिनानिमित भर देण्यात आला त्याचबरोबर आहे. International Men’s Day पुरुषांसमोरील मानसिक व आरोग्यविषयक आव्हानांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Happy International Men’s Day 2025: पुरुषदिनानिमित्त घरातील वडील, भाऊ आणि पतीला पाठवा ‘या’ खास शुभेच्छा, नातं आनंदाने जाईल बहरून

पुरुषांना लहानपणापासूनच भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा संस्कार दिला जातो. अगदी छोट्या मुलालाही रडल्यावर ‘मुलीसारखा रडू नकोस’ असे सांगितले जाते. भावना व्यक्त करणे म्हणजे कमजोरी असा गैरसमज मुलांच्या मनावर बिंबवला जातो. यामुळे मोठेपणी रडणे,आमच्याकडे एकूण मिक्षणान्या फोनपैकी जवळपास ७६% फोन पुरुषांचे असतात. अनेक तरुण करिअर, नातेसंबंध, आर्थिक अडचणी अशा कारणांमुळे तीव्र तणावाखाली असतात, व्यक्त होता न आल्याने त्यांच्यात विता, निद्रानाश, निर्णयक्षमता कमी होणे आणि पुढे व्यसनाधीनता किया आत्महत्येचा कल वाढतो.

भीती व्यक्त करणे, किंवा मन मोकळे करणं पुरुषांना कठीण, कधी कधी अपमानास्पदही वाटू लागते. यामुळे त्यांच्यातील मानसिक ताण, एकाकीपणा आणि नैराश्य हळूहळू बाढू लागते, असे मानसोपचारतज्ञ डॉ. रश्मी देशमुख सांगतात.डॉ. नीरज जाधव यांच्या मते, ‘घराची जबाबदारी, आर्थिक स्थैर्य राखणे आणि प्रत्येक परिस्थितीत भावनात्मक स्थिरता दाखवणे या सगळ्या अपेक्षा पुरुषांवर ठेवून समाज त्यांना ‘सर्वकाही सांभाळायलाच हवं’ असा अवास्तव दबाव टाकतो. ही मानसिकता मोडली नाही तर मानसिक आजारांचे प्रमाण वाढत राहील.

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

८८ मोकलपणाने बोलता न आल्यानु वाढलेल्या तणावाचे व्यसनात रूपांत होते, व्यसन हीदेखील मानसिक आजाराची गंभी पायरी आहे. समाजातील ‘पुरुषत्व’ या चुकीच्य संकल्पना पुरुयांना व्यसनाकडे ढकलतात, सन पुरुषार्थ हा व्यसनाला नकार देण्यात आणि भावन स्वीकारत पुढे जाण्यात आहे.- डॉ. हमीद दाभोळकर सामाजिक कार्यकन दडपणामुळे नैराश्य वाढते. तज्ञांच्या मते भावनिक दडपणामुळे पुरुषांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढते आहे. देतात. राष्ट्रीय गुन्हे नोंद पथकाच्या २०२३ च्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक अशा एकूण २२,६८७आत्महत्यांचे आकडेही याची प्रचिती आत्महत्या महाराष्ट्रात नोंदल्या गेल्या. भारतातील सर्व आत्महत्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ७२.८%, तर महिलांचे २७.२५८ आहे. देशातील सर्वाधिक आत्महत्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.

Web Title: Mens day 2025 how need understand redefine masculinity unspoken emotional realities of mens phycology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • day history
  • International Mens Day
  • Lifestyles

संबंधित बातम्या

World Choreographers Day: नृत्याच्या तालावर जग जिंकणारे किमयागार! हालचालींतून जादू करणाऱ्या ‘पडद्यामागील’ हिरोंना मानाचा मुजरा
1

World Choreographers Day: नृत्याच्या तालावर जग जिंकणारे किमयागार! हालचालींतून जादू करणाऱ्या ‘पडद्यामागील’ हिरोंना मानाचा मुजरा

Earth Orbit Day 2026: पृथ्वीला इतकी घाई कशाची? दिवसाचे 24 तास आता अपुरे; शास्त्रज्ञांनी दिला ‘निगेटिव्ह लीप सेकंद’चा इशारा
2

Earth Orbit Day 2026: पृथ्वीला इतकी घाई कशाची? दिवसाचे 24 तास आता अपुरे; शास्त्रज्ञांनी दिला ‘निगेटिव्ह लीप सेकंद’चा इशारा

Old Rock Day 2026: खडक नाही, तर पृथ्वीचा जिवंत इतिहास! 7 जानेवारी ‘ओल्ड रॉक डे’ निमित्त उलगडलं 4 अब्ज वर्षे जुन्या खडकांचं रहस्य
3

Old Rock Day 2026: खडक नाही, तर पृथ्वीचा जिवंत इतिहास! 7 जानेवारी ‘ओल्ड रॉक डे’ निमित्त उलगडलं 4 अब्ज वर्षे जुन्या खडकांचं रहस्य

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया…! अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
4

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया…! अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.