पुरुषदिनानिमित्त घरातील वडील, भाऊ आणि पतीला पाठवा 'या' खास शुभेच्छा
जगभरात दरवर्षी १९ नोव्हेंबर ला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. नात्यांमध्ये महत्त्वाची भूमिका, कुटुंब आणि समाज इत्यादी गोष्टी सहज निभावणाऱ्या पुरुषांच्या सन्मानासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वडील, भाऊ, नवरा, मित्र इत्यादींची कायमच साथ असते. पुरुषांचे शारीरिक – मानसिक आरोग्य, जबाबदाऱ्या आणि लिंग समानता यासारख्या विषयांवर जनजागृकता निर्माण होण्यासाठी महिला दिनाप्रमाणेच पुरुष दिन सुद्धा साजरा केला जातो. प्रत्येक स्त्रियांच्या कोणत्या ना कोणत्या नात्याने पुरुषांची खंबीर साथ असते. त्यामुळे वडील, भाऊ, पती, मित्र इत्यादी तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या पुरुषांना खास शुभेच्छा देणारे संदेश नक्कीच पाठवा. यामुळे तुमचे नाते पुन्हा एकदा नव्याने बहरून निघेल आणि नात्यातील गोडवा वाढेल.(फोटो सौजन्य – istock)
असा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय पुरुष दिन? जाणून घ्या ‘या’ मागचा हेतू
तुमच्या कर्तृत्वाने घराला आकार येतो
तुमच्या प्रेमाने प्रत्येक क्षण उजळतो
तुम्ही आहात म्हणून जग सुंदर वाटतं
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Men’s Day 2025!
जबाबदाऱ्यांचा भार असतानाही कायम हसणारा
स्वप्नांच्या मागे धावणारा
अशा प्रत्येक पुरुषाला सलाम
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day 2025!
कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी
सर्वकाही त्याग करणे
आणि नेहमी सर्वांसाठी उभे राहिल्याबद्दल… धन्यवाद!
जागतिक पुरुष दिवसाच्या शुभेच्छा
माणसाला दु:ख जाणवत नाही ही म्हण खरी मानून,
जो वयामुळे आपल्या वेदना लपवतो तोही माणूस असतो,
त्यालाही वेदना होतात… पुरुष दिनाच्या शुभेच्छा!
तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंद घेऊन येवो
पुरुषांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!
घराचा आधारस्तंभ तुम्ही
विश्वासाचे पंख देणारे तुम्ही
तुमच्या असण्याने घर उजळते
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day 2025!
शांतपणे जपता सर्व नाती
कधीही दाखवत नाही मनाचे दुखणे
तुमच्या त्यागाला साद घालतो आम्ही
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day 2025!
धैर्य, सामर्थ्य, प्रेम यांचा मेळ
तुमच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो चांगला माणूस
असा अनोखा पुरुष भेटणे म्हणजे भाग्य
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day 2025!
तुमच्या हास्याने घरामध्ये निर्माण होते ऊर्जा
तुमच्या बोलण्याने मिटतो सर्व थकवा
तुमची अशीच आनंदाची संगत राहो कायम
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day 2025!
घरासाठी काम करून थकत नाही
दुखणं कधी कुणाला सांगतही नाही
तुमच्या त्यागाला शतशः प्रणाम
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day 2025!
“साहस, मेहनत आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या प्रत्येक पुरुषाला सलाम. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“तुमच्या कठोर परिश्रमामुळे आणि जबाबदारीच्या भावनेमुळेच कुटुंब आणि समाज पुढे सरकतो. पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!”
“पुरुषांची खरी ताकद त्यांच्या बुद्धीमध्ये आणि विचारांमध्ये असते. आनंदी राहा, प्रगती करत राहा. पुरुष दिनाच्या शुभेच्छा!”
“जीवनातील अडचणींशी लढण्याची प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक पुरुषाला नमन. हॅपी मेन्स डे!”
International Men’s Day : ‘हा’ खास दिवस साजरा करण्यासाठी कुणी केला …
“तुमच्याशिवाय हे जग अपूर्ण आहे. तुमचा त्याग आणि मेहनतीला आमचा सलाम. पुरुष दिवसाच्या शुभेच्छा!”
“प्रत्येक पुरुष स्वतःमध्ये एक प्रेरणा आहे. तुमचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. पुरुष दिनाच्या शुभेच्छा!”






