Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केस गळतीच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, केसांची होईल वाढ

केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आवळा आणि कढीपत्त्याच्या रसाचे नियमित सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे केस गळती थांबून केसांच्या इतरही समस्या दूर होतील आणि केस निरोगी चमकदार राहतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 22, 2025 | 02:36 PM
केस गळतीच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ

केस गळतीच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच ऋतूंमध्ये केसांसंबधीत समस्या वाढू लागतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेकदा केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. यामुळे काहीवेळा केसांना टक्कल पडण्याची शक्यता असते. केस गळतीची समस्या वाढू लागल्यानंतर अनेक महिला दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार होत असलेल्या केस गळतीकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा योग्य ते घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. अनेक महिला केसांच्या वाढीसाठी बाजारात उपलब्ध असलेले केमिकल प्रॉडक्ट वापरतात. यासोबत हेअरमास्क, शॅम्पू किंवा इतर कोणतेही प्रॉडक्ट लावले जातात. मात्र चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केसांसाठी केल्यामुळे केसांचे गंभीर नुकसान होते.(फोटो सौजन्य – iStock)

खराब झालेली त्वचा डिटॉक्स करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक पद्धतीचा करा वापर, काही दिवसांमध्ये दिसून येईल त्वचेत बदल

केस गळती थांबवण्यासाठी महिला महागातले तेल, शॅम्पू आणि इतर उत्पादनांचा वापर करतात. वातावरणातील बदलांसोबतच आहारात पोषण तत्वांची कमतरता, अपुरी झोप, वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे केस गळती वाढण्याची शक्यता असते. केसांत कोंडा होणे, घाम साचणे, केस कोरडे इत्यादी अनेक गोष्टींमुळे केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. त्यामुळे आज आम्ही आम्ही तुम्हाला केस गळती थांबवण्यासाठी कोमट पाण्यात पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांचे नियमित सेवन केल्यास केस गळणे थांबून त्वचेलासुद्धा अनेक फायदे होतील.

केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय:

साहित्य:

  • आवळा
  • कढीपत्ता
  • आलं

कृती:

घरगुती पेय तयार करण्यासाठी सर्वप्रथम, आलं आणि आवळ्याचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर त्यात कढीपत्ता आणि पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करून झाल्यानंतर चाळणीवर पातळ कापड ठेवून पेस्ट गाळून घ्या. त्यामधून निघालेला रस बाजूला काढा. आवळा आणि आल्याच्या मिश्रणाची तुम्ही पावडर देखील बनवू शकता. तयार करून घेतलेला रस आईस ट्रेमध्ये ओतून बर्फ तयार करण्यासाठी ठेवा. ५ तासानंतर बर्फाचे क्यूब तयार होतील. कोमट पाण्यात नियमित एक बर्फाचा क्यूब टाकून सेवन केल्यास केसांना अनेक फायदे होतील. यासोबतच पचनक्रिया सुधारेल.

आलीय भट्ट आपल्या त्वचेचा आणि केसांची कशी घेते काळजी? काय आहे तिच्या सुंदरतेचा राज? बघुयात

आवळ्याचे केसांना होणारे फायदे:

केसांच्या वाढीसाठी आवळा अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले विटामिन सी केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी ठरते. नियमित आवळा आणि कढीपत्त्याच्या रस एकत्र करून प्याल्यास केसांसोबतच संपूर्ण शरीराला सुद्धा फायदे होतील. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सि़डंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Mix this food with warm water and drink it to get permanent relief from hair loss problem amla benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • amla benefits
  • amla for hair
  • hair care tips

संबंधित बातम्या

ताज्या ओल्या हळदीचा ‘या’ पद्धतीने वापर केल्यास केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर, दिसतील मजबूत केस
1

ताज्या ओल्या हळदीचा ‘या’ पद्धतीने वापर केल्यास केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर, दिसतील मजबूत केस

Hair Growth: बुलेटच्या स्पीडने वाढेल केसांची लांबी होतील घनदाट, 3 बियांचा वापर केसांसाठी ठरेल वरदान
2

Hair Growth: बुलेटच्या स्पीडने वाढेल केसांची लांबी होतील घनदाट, 3 बियांचा वापर केसांसाठी ठरेल वरदान

साडी नेसल्यानंतर Hairstyle काय करावी सुचत नाही? पहा छोट्या केसांसाठी सुंदर आणि आकर्षक हेअरस्टाईल
3

साडी नेसल्यानंतर Hairstyle काय करावी सुचत नाही? पहा छोट्या केसांसाठी सुंदर आणि आकर्षक हेअरस्टाईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.