आलीय भट्ट आपल्या त्वचेचा आणि केसांची कशी घेते काळजी? काय आहे तिच्या सुंदरतेचा राज? बघुयात (फोटो सौजन्य - istock)
वातावरण बदललं की आपली तब्येत आपली त्वचा आणि केसांवर परिणाम होतो. आपल्या रोज आपल्या त्वचेवर वेगवेगळे क्रिम्स आणि केसांवर शाम्पू वापरतो. मात्र शाम्पू आणि क्रिम्समध्ये केमिकल्स असतात. आणि त्या केमिकल्समुळे आपले केस आणि त्वचा खराब होते. आलिया भट्ट ने आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कशी घेते सांगितले आहे.
डाईट मध्ये या ७ गोष्टींचा समावेश करा आणि असलेला ताण कमी करा
बॉलीवूड अभिनेत्री आलीय भट्ट आपल्या अभिनय, सुंदरता आणि तिच्या लूक्स साठी नेहमी चर्चेत असते. नुकताच एका यूट्यूब व्हिडिओमध्ये तिने आपल्या केसांची आणि त्वचेची काळजी कशी घेते सांगितले. ती आपल्या केसांची आणि त्वचेचीकाळजी विशेष काळजी घेत असते आणखी सुंदर दिसण्यासाठी. केवळ तरुणच नाही तर तरुणी देखील या तिच्या सुंदरतेचे दिवाने आहेत. चला बघुयात काय आहे तिच्या सुंदरतेचा राज?
आइस थेरेपी
आलीय भट्ट आपल्या त्वचेसाठी आईस थेरेपीचा वापर करते. त्वचेवर बर्फ लावल्याने सुजन आणि रेडनेस कमी होते. पिंपल्स आणि अन्य त्वचाशी निघडीत समस्यांसाठी फायदेशीर ठरते. बर्फ त्वचेला टाईट ठेवण्यास मदद करते. ज्याने सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी दिसून येतात.
हाइड्रेशन
हेल्दी केस आणि त्वचेसाठी आलिया भट्ट अंगाला हायड्रेट ठेवते. तणावाला कमी करायला मदत करते. हेल्दी डाईट घेते आणि रात्री आपली झोप पूर्ण करते. झोप पूर्ण न करणे डिहायड्रेशनचा कारण होऊ शकते. ज्याने त्वचा आणि केसांवर वाईट परिणाम होतात. यासाठी, तुमच्या डाईटमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असलेले फळे आणि भाज्या समाविष्ट करा जसे की खरबूज, पपई, सफरचंद, काकडी, पालेभाज्या आणि इतर.
डिटॉक्स फूड
शरीर आणि डिटॉक्स करण्यासाठी नॅच्युरल पद्धत आहे की आपल्या डाईट मध्ये पुरेसे प्रमाणात एंटीऑक्सीडेंट वाले फूडचा समाविष्ट केलं पाहिजे. जस की राजमा, अखरोड जांबून आणि अन्य फूड्स. हे पोषक तत्व आपल्या शरीरला फ्री रॅडिकल्सने होणाऱ्या नुकसानी पासून वाचवायला मदत करते.
जेवतांना पाणी प्यावे की नाही? जेवताना पाणी पिण्याचे नियम, काय सांगतात एक्स्पर्ट