Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, कायमच दिसाल स्लिम

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात ग्रीन टी चे सेवन करावे. यामुळे पोटावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होईल. जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये काय मिक्स करून प्यावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2025 | 08:33 AM
पोटावर वाढलेला चरबीचे टायर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये मिक्स करा 'हे' पदार्थ

पोटावर वाढलेला चरबीचे टायर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये मिक्स करा 'हे' पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, अपुरी झोप आणि चुकीच्या वेळी जेवण केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी डाएट फॉलो केला जातो. डाएट फॉलो करून आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. तसेच तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम केला जातो. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. शरीरात वाढलेल्या लठ्ठपणनामुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. कोणतेही स्लिव्हलेस कपडे परिधान करताना खूप जास्त विचार करावा लागतो. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Liver Detoxification Fruit: कधीच खराब होणार नाही लिव्हर! आहारात करा ‘या’ फळाचे सेवन, लिव्हरमधील घाण होईल स्वच्छ

लिंबाचा रस:

वजन कमी करताना लिंबाच्या रसाचे आहारात सेवन करावे. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. ग्रीन टी बनवल्यानंतर त्यात दोन किंवा तीन थेंब लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या.उपाशी पोटी नियमित या पेयाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. ​ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स घटक शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. लिंबामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

पुदिन्याची पाने:

पुदिन्याची पाने आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. ग्रीन टी बनवतं त्यात पुदिन्याची पाने टाकून उकळवून घ्यावी. या पेयाचे नियमित सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. यासोबतच अपचन किंवा ऍसिडिटीची समस्या कमी होईल. पुदिन्याच्या चहामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

बर्फ:

ग्रीन टी मध्ये बर्फ मिक्स करून प्यावा. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते. अनेकांना गरम ग्रीन टी प्यायला आवडत नाही. अशावेळी ग्रीन टी मध्ये बर्फ टाकला जातो. बर्फ टाकून ग्रीन टी चे सेवन केले जाते. ग्रीन टी शरीर हायड्रेट ठेवते.शरीरात वाढलेली उष्णता कमी करून आरोग्य सुधारण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी चे सेवन केल्यास भूक नियंत्रणात राहते आणि लवकर भूक लागत नाही.

हिरवीगार तुळशीची पाने आरोग्यासाठी ठरतील वरदान! ‘या’ पद्धतीने करा वापर, झपाट्याने वाढेल रोगप्रतिकारशक्ती

FAQs (संबंधित प्रश्न)

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

आहारात कर्बोदके कमी करा, प्रथिने अधिक खा आणि फायबरयुक्त पदार्थ निवडा. चांगली झोप घेणे हे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. आठवड्यातून किमान दोनदा स्नायूंच्या बळकटीसाठी व्यायाम करा.

वजन कमी करण्याचे फायदे काय आहेत?

वजन कमी केल्याने दीर्घकालीन आरोग्यात सुधारणा होते आणि आरोग्य सुधारते.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?

वजन कमी करण्याच्या यशस्वी धोरणांचा वापर करावा, जसे की सतत व्यायाम करणे आणि आहारात बदल करणे, यामुळे ते नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Mix this ingredient in green tea to reduce belly fat home remedies for weight loss green tea benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
1

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
2

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

पाणी पिऊन शरीरावर वाढलेली चरबी कमी होते का? जाणून घ्या वॉटर फास्टिंग म्हणजे काय आणि २४ तासांमध्ये शरीराला होणारे बदल
3

पाणी पिऊन शरीरावर वाढलेली चरबी कमी होते का? जाणून घ्या वॉटर फास्टिंग म्हणजे काय आणि २४ तासांमध्ये शरीराला होणारे बदल

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण
4

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.