Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्वचा कायमच उजळदार आणि फ्रेश ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, त्वचेवर येईल तारुण्य

सुंदर आणि मुलायम त्वचेसाठी कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. तांदळाचे पाणी आणि मध मिक्स करून त्वचेवर लावल्यास त्वचा सुंदर होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 10, 2025 | 10:18 AM
त्वचा कायमच उजळदार आणि फ्रेश ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा 'हा' पदार्थ

त्वचा कायमच उजळदार आणि फ्रेश ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा 'हा' पदार्थ

Follow Us
Follow Us:
  • तांदळाचे पाणी त्वचेला लावण्याचे फायदे?
  • तांदळाचे पाणी आणि मध त्वचेवर लावण्याची सोपी टिप्स?
धावपळीची जीवनशैली, धूळ, माती, प्रदूषण, इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. त्वचेवर आलेले पिंपल्स, फोड आणि मुरूम आल्यानंतर त्वचा अतिशय खराब होऊन जाते. त्वचेवर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले स्किन केअर प्रॉडक्ट वापरले जातात. अनेक महागड्या क्रीम, स्किन केअर, फेसपॅक इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. मात्र तरीसुद्धा त्वचेवर कोणताच परिणाम दिसून येत नाही. बाजारात अनेक वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट उपलब्ध असतात. सुंदर आणि मुलायम त्वचेसाठी कोणत्याही महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. यासाठी तांदळाचे पाणी आणि मध अतिशय प्रभावी ठरते.(फोटो सौजन्य – istock)

पार्लरला जाण्यासाठी वेळ नाहीये? मग १० मिनिटांमध्ये घराच्या घरी करा टोमॅटो फेशिअल, त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो

बाजारात अनेक वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. पण तांदळाचे पाणी त्वचा सुधारण्यास मदत करते. कोरियन स्किन केअर प्रॉडक्ट तयार करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. यामुळे त्वचा सतेज, मुलायम आणि टवटवीत दिसू लागते. चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मध मिक्स करून लावावे. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते. तांदळाचे पाणी आणि मध त्वचेसाठी अतिशय उत्तम आहे. चला तर जाणून घेऊया तांदळाचे पाणी आणि मध कसे वापरावे.

तांदळाचे पाणी आणि मध त्वचेसाठी वरदान:

तांदळाचे पाणी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी तांदूळ आणि मध वापरावे. याशिवाय नॅचरल फेसपॅक म्हणून तुम्ही तांदळाचे पाणी वापरू शकता. यासाठी वाटीमध्ये तयार केलेले तांदळाचे पाणी घेऊन त्यात मध मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे टॅनिंग कमी होईल आणि त्वचा सुंदर दिसेल. सकाळी झोपेतून उठल्यानंतर तांदळाच्या पाण्याचे मिश्रण त्वचेवर लावल्यास त्वचा हायड्रेट राहील. तांदळाचे पाणी त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर ३० मिनिटं ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Mix this ingredient in rice water to keep the skin bright and fresh forever rice water honey face pack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • glowing face
  • rice water
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर 7 दिवस तांदळाचे पाणी लावल्यास काय होते? नैसर्गिक स्किन केअर उपाय की फक्त ट्रेंड? जाणून घ्या सत्य
1

चेहऱ्यावर 7 दिवस तांदळाचे पाणी लावल्यास काय होते? नैसर्गिक स्किन केअर उपाय की फक्त ट्रेंड? जाणून घ्या सत्य

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब
2

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल
3

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा
4

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.