Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२०२५ मध्ये गुगलवर सार्वधिक लोकप्रिय ठरलेले आणि सतत सर्च करण्यात आलेले घरगुती उपाय, त्वचा राहील तरुण

२०२५ वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या वर्षात हळदीचा ट्रेंड सोशल मीडियावर सार्वधिक सर्च करण्यात आला होता. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 08, 2025 | 01:59 PM
२०२५ मध्ये गुगलवर सार्वधिक लोकप्रिय ठरलेले आणि सतत सर्च करण्यात आले होते 'हे' घरगुती उपाय

२०२५ मध्ये गुगलवर सार्वधिक लोकप्रिय ठरलेले आणि सतत सर्च करण्यात आले होते 'हे' घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

२०२५ मध्ये हळदीच्या ट्रेंडला सर्वाधिक पसंती का?
हळदीच्या पाण्याचे शरीराला होणारे फायदे?
नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवण्यासाठी काय करावे?

२०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. AI आधारित स्किन-अ‍ॅनालिसिस, स्मार्ट डिव्हायसेस आणि हाय-टेक उपचार सोशल मीडियावर कायमच ट्रेंडिंग असतात. सोशल मीडिया पाहून अनेक वेगवेगळे स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन फॉलो केले जाते. त्यातील वारंवार सर्च करण्यात आलेला ट्रेंड म्हणजे Haldi Trend. सोशल मीडियाचा वापर करून अनेक नवनवीन गोष्टी शिकल्या जातात. तसेच तिथे दाखवल्याप्रमाणे स्किन केअर आणि इतर अनेक गोष्टी केल्या जातात. सौंदर्याची खरी मजा साध्या सोप्या गोष्टींमध्ये दडलेली असते. हळदी ट्रेंड केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात फेमस झाला होता. या ट्रेंडने संपूर्ण जगाला वेड लावले होते. भारतीय आयुर्वेदातून जगभराला ‘नैसर्गिक ग्लो’चे सौंदर्य वेड लागले आहे. (फोटो सौजन्य – istock)

मोबाईलवरील शॉर्ट व्हिडीओंचा मेंदूवर दुष्परिणाम! मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होऊन शरीराचे होईल गंभीर नुकसान

जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळद संपूर्ण शरीरासाठी अतिशय प्रभावी आणि फायदेशीर आहे.पदार्थाची चव, रंग आणि सुगंध वाढवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी होते. पण सोशल मीडियावर हळदीचे पाणी नव्या रूपाने सगळ्यांसमोर आले आहे. कच्या ग्लासातून हळदीचा दिसणारा आकर्षक पिवळा रंग सगळ्यांचं खूप आकर्षित करतो. काचेच्या पाण्यातील हळदीचे दृश्य दिसायला अतिशय साधे असले तरीसुद्धा मनाला शांतता देणारे आहे. केमिकल ट्रीटमेंटच्या वापरापेक्षा नैसर्गिक उपाय प्रभावी आहेत, हे हळदी ट्रेंडमुळे साऱ्यांचं समजून आले आहे.

हळदी ट्रेंडमुळे लोकांनी नैसर्गिक उपाय करण्यास मोठी पसंती दर्शवली आहे. कायमच बाजारातील महागडे प्रॉडक्ट आणि ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती आणि नैसर्गिक उपाय सुद्धा तितकेच प्रभावी आहेत. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात हळद मिक्स करून उपाशी पोटी सेवन करणे, हळदीच्या पाण्याचा फेस मिस्ट इत्यादींचा वापर केला जातो. याशिवाय किचनमध्ये हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. याचे एकमेव कारण म्हणजे हळदीमध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म.

आयुष्य हा एक सुंदर प्रवास….! दिवसाची सुरुवात आनंद आणि सकारत्मकतेने करण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘या’ शुभेच्छा

यंदाच्या वर्षी सोशल मीडियावर हळदी ट्रेंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळे २०२५ या वर्षात ग्लोइंग स्किनसाठी हळदीच्या पाण्याचा ट्रेंड सार्वधिक शोधण्यात आला होता. सुंदर त्वचेसोबतच संपूर्ण शरीरासाठी हळदीचे पाणी प्रभावी आहे. हळदीच्या पाण्याचा ट्रेंड केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये हळदी ट्रेंड फेमस झाला होता. याचे सोशल मीडियाद्वारे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले होते.

Web Title: Most searched home remedies of 2025 on google that keep your skin youthful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 01:59 PM

Topics:  

  • Google Search
  • skin care tips
  • Turmeric Water

संबंधित बातम्या

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश
1

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
2

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
3

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
4

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.