Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

skincare tips: चुकीच्या सवयी मुळे येतायत चेहऱ्यावर पिंपल्स,कारण व लक्षणं काय?

skincare tips : चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येण्यामागे तेलकट त्वचा, हार्मोन्समधील बदल आणि चुकीच्या स्किनकेअर सवयी कारणीभूत ठरू शकतात. उशीचे कव्हर, मोबाइलचा वापर आणि केसांच्या उत्पादनांमुळे पिंपल्स वाढतात का? जाणून घ्या मुरुमांची कारणे, लक्षणे आणि त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 18, 2026 | 07:03 PM
Are bad habits causing pimples on your face?( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Are bad habits causing pimples on your face?( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सचे कारण अस्वच्छता हे नाही.
  • दैनंदिन जीवनातील मोबाइल फोनचा सतत वापर हे देखील एक महत्वाचे कारण आहे.
  • केसांच्या संबंधित उत्पादन वापरामुळे  चेहऱ्यावरील पिंपल्स वाढतात.
एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर नंतर अनेकजण अस्वच्छ उशीचे कव्हर ,तसेच मोबाइल फोनला   किंवा स्वच्छतेला दोष देतात. परंतु मुरूम होण्यामागचे कारण हे त्वचेतील तेलाचे जास्त प्रमाण ,मृत पेशी , शरीरातील हार्मोन्समधील बदल आणि आनुवंशिकता अशी अनेक कारणे असू शकतात .अति तेलाचा वापर स्टायलिंग क्रीम आणि कंडिशनरमुळेही काही व्यक्तींच्या कपाळावर पुरल येण्याची शक्यता असते. त्याला ‘पोमेड ॲक्ने ‘ असे म्हणतात. पिंपल्स होण्याची करणे आणि त्वचेची कशी काळजी घ्यावी ,ते जाणून घ्या.( skincare tips)

उशीच्या कव्हर मुळे चेहऱ्यावर होणारे परिणाम

उशीच्या कव्हरवर घाम, मृत पेशी आणि केसांच्या तेलाचे अवशेष जमा होऊ शकतात. हे पदार्थ वारंवार त्वचेच्या संपर्कात आल्यास काही लोकांमध्ये त्यांना चेहऱ्यावर जळ जळ जाणवू शकते.,परंतु उशी हे पिंपल्सचे थेट कारण नाही,घाम आल्यावर किंवा नियमित वेळाने उशीचे कव्हर बदलणे ही एक चांगली सवय आहे.नाजुक त्वचा असणाऱ्यानी सौम्य प्रभाव असलेल्या उपयोग करावा. मात्र,चेहरा जास्त वेळा धुणे टाळावे, त्वचेला त्रास होऊ शकतो.

Collagen Night Gel: चेहऱ्यावर वाढलेल्या डेड स्किनमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग निळ्या फुलांचा वापर करून बनवा होममेड फेस क्रीम

सतत मोबाइलच्या वापरामुळे चेहऱ्यावर होणारे दुष्परिणाम

नियमित वापरामुळे मोबाईल फोनच्या स्क्रीनवरती धूळ,सूक्ष्मजीव जमा होऊ शकतात. फोन तासनतास गालावर दाबून ठेवल्यामुळे घर्षण , दबाव आणि उष्णता निर्माण होते, ज्यामुळे पिंपल्स असणाऱ्या त्वचेला त्रास होऊ शकतो. फोनवर सूक्ष्मजीव असणे म्हणजे तो थेट पिंपल्स निर्माण करतोच असे नाही. फोनची स्क्रीन नियमितपणे स्वच्छ करणे, चेहऱ्यावर जवळ जास्त वेळ फोन दाबून न ठेवणे आणि दूरच्या कॉल्ससाठी इयरफोन किंवा स्पीकर मोडचा वापर करणे उपयोगाचे ठरते.

केसांच्या संबंधित उत्पादनामुळे निर्माण होणारे पिंपल्स

केसांच्या निगडीत उत्पादनामुळे काही लोकांमध्ये पिंपल्स होण्याचा धोका जास्त असतो. केस तेल, पोमेड, स्टायलिंग क्रीम आणि कंडिशनरमध्ये असे काही घटक असू शकतात ज्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात . यामुळे हेअरलाईन, कपाळ आणि मानेच्या मागे लहान पुरळ किंवा पिंपल्स येऊ शकतात, ज्यांना ‘पोमाडे ॲक्ने’ म्हणतात. हा त्रास कोंड्याशी संबंधित बुरशीजन्य संसर्गापेक्षा वेगळा असू शकतो . नवीन उत्पादन वापरल्यावर पुरळ आल्यास ते ताबडतोब बंद वपेर कारणे थांबवावे .’नॉन-कमेडोजेनिक’ असे लेबल असणारी उत्पादने वापरवीत.

इतर उपाय करण्यापेक्षा चेहऱ्यावरील त्वचेची उत्तम काळजी घेणे.

विविध उपाय करण्यापेक्षा त्वचेची उत्तम काळजी घेणं गरजेचे असते.क्लिंजरने चेहरा धुवावा , पिंपल्स कधीही नख लावून फोडू नका आणि त्वचेच्या प्रकारानुसार स्किनकेअर व हेअरकेअर उत्पादनाची निवड करा. जर पिंपल्स सतत येत असतील, वेदनादायक असतील , चेहऱ्यावर डाग पडत असतील, तर केवळ सवयी बदलण्याऐवजी डॉक्टर सल्ला घेणे योग्य ठरेल.

Skin Care Tips: १० रुपयांत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! बेसनमध्ये मिक्स करा ‘ही’ पांढरी गोष्ट, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार

💡

Frequently Asked Questions

  • Que: चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची मुख्य कारणे कोणती?

    Ans: त्वचेमध्ये अतिरिक्त तेल तयार होणे, मृत पेशींमुळे त्वचेची छिद्रे बंद होणे, हार्मोन्समधील बदल आणि आनुवंशिकता ही पिंपल्स येण्याची प्रमुख कारणे आहेत. काही केसांच्या उत्पादनांमुळेही पिंपल्स वाढू शकतात.

  • Que: उशीचे कव्हर अस्वच्छ असल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात का?

    Ans: उशीच्या कव्हरवर घाम, मृत पेशी आणि केसांच्या उत्पादनांचे अवशेष जमा होऊ शकतात. यामुळे काही व्यक्तींमध्ये त्वचेची जळजळ वाढू शकते. त्यामुळे उशीचे कव्हर नियमितपणे बदलणे आणि स्वच्छ ठेवणे फायदेशीर ठरते.

  • Que: चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

    Ans: चेहरा सौम्य क्लिंजरने स्वच्छ धुवावा, पिंपल्स नखांनी फोडणे टाळावे आणि त्वचेच्या प्रकारानुसार स्किनकेअर उत्पादने निवडावीत. त्वचेला छिद्रे बंद न करणारी म्हणजेच नॉन-कमेडोजेनिक उत्पादने वापरणे फायदेशीर ठरू शकते.

Web Title: Are bad habits causing pimples on your face sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • oily skin
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

Collagen Night Gel: चेहऱ्यावर वाढलेल्या डेड स्किनमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग निळ्या फुलांचा वापर करून बनवा होममेड फेस क्रीम
1

Collagen Night Gel: चेहऱ्यावर वाढलेल्या डेड स्किनमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग निळ्या फुलांचा वापर करून बनवा होममेड फेस क्रीम

Skin Care Tips: दिवसातून अनेक वेळा चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले की वाईट? जाणून घेऊया तज्ज्ञांनी दिलेला महत्वपूर्ण सल्ला
2

Skin Care Tips: दिवसातून अनेक वेळा चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले की वाईट? जाणून घेऊया तज्ज्ञांनी दिलेला महत्वपूर्ण सल्ला

Skin Care Tips: १० रुपयांत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! बेसनमध्ये मिक्स करा ‘ही’ पांढरी गोष्ट, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार
3

Skin Care Tips: १० रुपयांत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! बेसनमध्ये मिक्स करा ‘ही’ पांढरी गोष्ट, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार

Hands Feet Itch: हातापायांच्या तळव्यांना कायमच खाज येते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय
4

Hands Feet Itch: हातापायांच्या तळव्यांना कायमच खाज येते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.