Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम

शहरातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी पालिकेने राबवलेला कर्करोग तपासणी प्रकल्प नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. मोठ्या प्रमाणावर तपासण्या झाल्याने लवकर निदान आणि उपचार शक्य होत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 31, 2025 | 12:31 PM
कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम

Follow Us
Close
Follow Us:
  • आतापर्यंत सुमारे ३ लाख नागरिकांची कर्करोग तपासणी, ४,५०० संशयित रुग्ण आढळले.
  • मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाचे प्राथमिक परीक्षण ८८ आरोग्य केंद्रांत सुरू.
  • संशयित रुग्णांसाठी उपचार, फॉलोअप आणि स्वस्त दरात उपचारांची पालिकेकडून मदत.
शहरातील प्राथमिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पालिकेने राबवलेल्या प्रत्येक उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यात कर्करोग तपासणी प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. वर्षभरात आतापर्यंत सुमारे तीन लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासण्यांमध्ये मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाचे प्राथमिक परीक्षण करण्यात आले असून, त्यामधून सुमारे ४,५०० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांची पुढील तपासणी व उपचार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या विभागाने दिली.

केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी

मुंबई मनपा येथील डॉ दक्षा शहा (कार्यकारी आरोग्य अधिकारी) यांनी म्हटले की, “८८ प्राथमिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून २०२५ मध्ये कार्यक्रम आखण्यात आले होते. ते सर्व उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वी ठरत आहेत. हेच कार्यक्रम आणि काही नवीन योजना घेऊन २०२६ या वर्षात पालिका आरोग्य विभाग काम करेल.”

रुग्णांना उपचार आणि फॉलोअपसाठी मदत

फेब्रुवारी २०२५ मध्ये कर्करोग प्रकल्प सुरू करण्यात आला आतापर्यंत ३ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे पुढील तपासणी कार्यवाही सुरू आहे.
प्रतिसाद चांगला असल्याचे सांगण्यात आले. त्या रुग्णांना उपचार आणि फॉलोअपसाठी मदत करण्यात येत आहे.
स्वस्त दारात होत असणाऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पालिका मदत करणार आहे. हा प्रकल्प पालिकेकडून कायम सुरूच राहणार आहे.

२०२५ मधील उपक्रम

  • कॅन्सर केअरमध्ये बळकटी आणि लक्ष केंद्रित केले.
  • असंसर्गिक आजार प्रतिबंधसाठी मीठ-साखर तपासणी शिबीर आयोजित.
  • बीपालपम उपचार सुरु आहेत.
  • १००० हून अधिक एमडीआर टीबी रुग्णांना यातून लाभ मिळत आहे.
  • सुरक्षित माता आणि बाळासाठी हाय रिस्क गरोदर महिलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक

आशा वर्कर्स यांची मदत

पालिकेने आशा वर्कर्सना प्रशिक्षण दिले असून त्या घरोघरी जाऊन जागरूकतेचे काम करत आहेत. तसेच त्या ‘डोजर टू डोअर’ रुग्ण ओळख करत आहेत. प्रत्येक शनिवारी-रविवारी पालिकेच्या मॅटर्निटीमध्ये संशयित रुग्णांना आणून स्त्रीरोग हरक्षकडून तपासण्या केल्या जात असून यात ३० वर्षावरील महिलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Municipal corporation major initiative to detect cancer early inspection of 3 lakh citizens screening campaign in 88 primary health centers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • BMC
  • cancer
  • lifestyle news

संबंधित बातम्या

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही
1

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका
2

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे
3

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

Toxic Relationship मधून बाहेर पडायला त्रास होतोय का? 5 मंत्र फॉलो कराच, आरामात व्हाल Move On, येणार नाही Ex ची आठवण
4

Toxic Relationship मधून बाहेर पडायला त्रास होतोय का? 5 मंत्र फॉलो कराच, आरामात व्हाल Move On, येणार नाही Ex ची आठवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.