• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Nagpanchami Special Recipe How To Make Patwadi At Home

नागपंचमीला बनवा पारंपरिक पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या पाटवड्या, वाचा चविष्ट रेसिपी

नागपंचमी हा श्रावणात येणारा पहिला सण आहे. या दिवशी बहीण भावासाठी उपवास करते. नागाची पूजा करून हा उपवास सोडला जातो. या दिवशी घरामध्ये नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. बदलत्या ऋतूनुसार आहारात सुद्धा बदल केला जातो. पुरणाचे दिंड, गव्हाची खीर, पातोळ्या , पाटवड्या बनव्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला पाटवड्या बनवायची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ नक्की बनवून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 07, 2024 | 11:38 AM
नागपंचमीला बनवा पारंपरिक पद्धतीने पाटवड्या

नागपंचमीला बनवा पारंपरिक पद्धतीने पाटवड्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये सण उत्सव तिथे असलेल्या परंपरेनुसार साजरे केले जातात. 9 ऑगस्ट ला संपूर्ण राज्यभरात सगळीकडे नागपंचमी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी नाग देवतांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी पातोळ्या, गव्हाची खीर, पुरणाचे दिंडे, बाजरीचे दिवे इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. नागपंचमीच्या दिवशी तवा, सूरी या वस्तू वापरायच्या नसतात. महाराष्ट्रातील बहुतांश भागात नागपंचमीच्या दिवशी पाटवड्या केल्या जातात. बेसनाच्या पिठापासून तयार केलेल्या पाटवड्या चवीलासुद्धा छान लागतात. त्यामुळे यंदाच्या नागपंचमीला तुम्ही सुद्धा पाटवड्या नक्की बनवून पहा. चला तर जाणून घेऊया पाटवड्या बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • बेसन पीठ
  • हिंग
  • मीठ
  • दही
  • तेल
  • मिरची
  • आलं
  • पिठीसाखर
  • कोथिंबीर
  •  सुख खोबर

हे देखील वाचा: नागपंचमीच्या सणाला बनवा पौष्टिक चवदार गव्हाची खीर, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • पाटवड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम बेसनाचे पीठ चाळून त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात हिंग, हळद, थोडीशी पिठीसाखर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात आंबट ताक घालून मिक्स करा. जास्त ताक मिश्रणामध्ये घालू नये.
  • तयार केलेल्या मिश्रणात हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून गरम करून घ्या. गरम तेलात मोहरी फोडणीसाठी घाला.
  • नंतर त्यात हळद आणि डाळीचे मिश्रण ओतून मिक्स करा. हे मिश्रण सतत चमच्याच्या सहाय्याने ढवळत राहा.
  • मिश्रण घट्टसर झाल्यानंतर 5  मिनिटं वाफ काढून गॅस बंद करा.
  • ताटाला तेल लावून त्यात डाळीचे मिश्रण पसरवून घ्या. नंतर त्यावर खोबर आणि कोथिंबीर टाका.
  • सगळ्यात शेवटी वड्या कापून सर्व्ह करा.

Web Title: Nagpanchami special recipe how to make patwadi at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 11:38 AM

Topics:  

  • nagpanchami news

संबंधित बातम्या

अर्ध शरीर स्त्रीचं, अर्ध सापाचं… कोण होती ती मुलगी जिच्या मृत्यूनंतर साप मनुष्याचे शत्रू बनले?
1

अर्ध शरीर स्त्रीचं, अर्ध सापाचं… कोण होती ती मुलगी जिच्या मृत्यूनंतर साप मनुष्याचे शत्रू बनले?

पांचट Jokes : नागानेही मांडली जीवनाची कथा म्हणाला, माणूस वेडा आम्हाला दूध पाजतो अन् घरात बसलेल्या… वाचाल तर हसतंच सुटाल
2

पांचट Jokes : नागानेही मांडली जीवनाची कथा म्हणाला, माणूस वेडा आम्हाला दूध पाजतो अन् घरात बसलेल्या… वाचाल तर हसतंच सुटाल

दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला…! नागपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोठ्या शुभेच्छा
3

दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला…! नागपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोठ्या शुभेच्छा

Nagpanchami 2025 : पारंपरिक मिठाईने होईल सण साजरा; घरी बनवा गोडसर ‘पुरणाचे दिंड’
4

Nagpanchami 2025 : पारंपरिक मिठाईने होईल सण साजरा; घरी बनवा गोडसर ‘पुरणाचे दिंड’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Income Tax Notice 2025: बँक खात्यात 10 लाख? आयकर विभाग पाठवू शकते नोटीस, वाचण्याची पद्धत

Income Tax Notice 2025: बँक खात्यात 10 लाख? आयकर विभाग पाठवू शकते नोटीस, वाचण्याची पद्धत

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Tata Safari, Innova ला डच्चू देत ‘या’ 7 सीटर कारने जुलै 2025 गाजवला, ताबडतोड झाली विक्री

Tata Safari, Innova ला डच्चू देत ‘या’ 7 सीटर कारने जुलै 2025 गाजवला, ताबडतोड झाली विक्री

Mumbai News  :   गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

Mumbai News : गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.