Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Nana Patekar Passed Away: वयाच्या ७५ व्या वर्षी सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अखरेचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गोव्यातील राहत्या घरी नाना पाटेकरांचे निधन झाले.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2026 | 08:21 AM
नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

Nana Patekar Passed Away: सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. गोव्यामध्ये त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. घरात ते बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडले होते.त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना जवळपास ४५ मिनिटे सीआरपी देत वाचवण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांना यश आले नाही. कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले. नाना पाटेकरांनी आपल्याला अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले होते. याशिवाय नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठी मदत केली होती. नाना पाटेकरांच्या अचानक जाण्यामुळे मराठी रंगभूमी ते बॉलिवूड क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. चला तर जाणून घेऊया हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे:

छातीत असह्य वेदना किंवा दडपण:

हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. मात्र या लक्षणांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. छातीत होणारे असह्य दडपण किंवा वेदना जास्त वेळ टिकून राहिल्यास क्षणाचाही विलंब न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. अचानक छातीत दडपण, जळजळ किंवा वेदना होत असल्यास हार्ट अटॅक येण्याचे संकेत असू शकतात.

श्वास घ्याल त्रास होणे:

अचानक श्वास घ्याल त्रास होणे, चक्कर येणे किंवा दम लागत असेल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे नसून हार्ट अटॅक येण्याच्या काही तासआधी शरीरात होणाऱ्या बदलांमुळे ही लक्षणे दिसू लागतात. महिलांमध्ये हार्ट अटॅकची वेगळी लक्षणे दिसून येतात. त्यातील प्रामुख्याने दिसून येणारे लक्षणं म्हणजे श्वास घ्याल त्रास होणे.

World Sight Day 2026 : स्क्रीन टाईम कमी करा, डोळ्यांचे आरोग्य जपा, यामुळे डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते

डाव्या हातात किंवा खांद्यामध्ये वेदना:

हृदयविकाराचा झटका येण्याआधी अनेकांना डाव्या हातात तीव्र वेदना जाणवू लागतात. या वेदनांना काहीवेळा डाव्या खांद्यापासून सुरू होतात आणि संपूर्ण हातामध्ये पसरतात. याशिवाय काही प्रकरणांमध्ये या वेदना पाठ आणि मानेपर्यंत जाण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हृदयसंबंधित दिसून येणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

अचानक घाम फुटणे:

कोणतेही धावपळीची काम न करता सतत घाम येत असेल तर दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. कारण हृदयाचे रक्तभिसरण योग्यरीत्या चालू न राहिल्यामुळे रक्तवाहिन्यांना आवश्यक ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ज्याच्या परिणामामुळे वारंवार घाम येणे किंवा चालताना धाप लागणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

 

 

Web Title: Nana patekar passes away nana patekar dies of a heart attack these serious symptoms appear before a heart attack occurs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • heart attack
  • heart problems
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’
1

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध
2

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, चित्रपटसृष्टीवर शोककळा
3

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, चित्रपटसृष्टीवर शोककळा

Hypoxia Symptoms : हायपॉक्सिया’ची समस्या काय? दमा, न्यूमोनिया, हृदयविकार आणि रक्तक्षयामुळे धोका !
4

Hypoxia Symptoms : हायपॉक्सिया’ची समस्या काय? दमा, न्यूमोनिया, हृदयविकार आणि रक्तक्षयामुळे धोका !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.