सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टी चे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते.
अडथळा वाढल्याने रक्त शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचू शकत नाही, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयरोग टाळण्यासाठी नसा साफ करणे महत्वाचे आहे.
हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. जाणून घ्या हार्ट ब्लॉकेज झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे.
जीवनशैलीतील चुकीच्या सवयींमुळे छातीत वेदना होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन…
जागतिक स्तरावर हृदयरोगांचा धोका झपाट्याने वाढत आहे, सर्व वयोगटातील लोक त्याचे बळी ठरत आहेत. अनुवंशशास्त्राव्यतिरिक्त, जीवनशैली आणि आहारातील अनियमितता ही याची मुख्य कारणे मानली जातात
आपण आजवर A, B, AB आणि O या चार रक्तगटांविषयी ऐकले आहे. प्रत्येकाच्या शरीरीत या चार रक्तगटांपैकी एक रक्तगट असतो पण नुकताच एक दुर्मिळ रक्तगट बंगळूरुमधील एका ३८ वर्षिय महिलेमध्ये…
हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात अनेक भयानक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होऊ शकतो. जाणून घ्या हार्ट ब्लॉकेजची कारणे आणि लक्षणे.
हृदयाला सूज आल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.
जे जे रुग्णालयाच्या कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक सर्जरी विभागातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून ४५ वर्षीय व्यक्तीला नवीन जीवन दिले आहे. डॉक्टरांनी केलेल्या यशवस्वी कामगिरीमुळे सगळीकडे त्यांचे कौतुक केले जात आहे.
तणाव हा मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्यावरही तितकाच दुष्परिणाम करत आहे. ताण तणावाचा सर्वात गंभीर परिणाम हा वृद्ध व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभरआधी शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. जाणून घ्या हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे.
हृदयाच्या नसांमध्ये अडथळा येणे ही एक गंभीर बाब मानली जाते. जर या समस्येवर वेळीच उपचार केले नाहीत तर त्या व्यक्तीला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, ज्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो.
अलीकडेच, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जेरेमी लंडन यांनी इन्स्टाग्रामवर हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले ३ पूरक आहार शेअर केले. तथापि, त्यांनी या पोस्टमध्ये असेही म्हटले की पूरक आहार हे केवळ एक सहाय्यक उपाय…
दुसरी हृदय शस्त्रक्रिया ज्याला वैद्यकीय भाषेत आपण रिडो कार्डियाक सर्जरी असे म्हणतो. रिडो सर्जरी म्हणजे नेमके काय आणि त्याचे धोके व फायदे कोणते हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.
कार्डिओफोबिया असलेले रुग्ण कधीकधी श्वास घेण्यास त्रास, कधीकधी छातीत जडपणा किंवा वेदना होत असल्याची तक्रार करतात. काहीवेळा तो हलक्या डोकेदुखीने किंवा उलट्यांमध्ये इतका घाबरतो की त्याच्या भीतीमुळे त्याची प्रकृती अस्वस्थ…