Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधी सरस्वती तर कधी अन्नपूर्णा, मुंबईतील ‘या’ मंडळाच्या देवीचे रोज विविध रूप मिळेल पाहायला

आज आपण अशा एका मंडळाबद्दल जाणून घेऊयात, जे दर दिवशी भाविकांना देवीचे वेगवगेळे रूप दाखवत असतात. त्यात महत्वाचे हे रूप दाखवताना देवीच्या मूर्तीत बदल होत नाही.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 25, 2025 | 04:52 PM
मुंबईतील 'या' मंडळाच्या देवीचे रोज विविध रूप मिळेल पाहायला

मुंबईतील 'या' मंडळाच्या देवीचे रोज विविध रूप मिळेल पाहायला

Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण देशभरात नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. कुठे गरबाचे कार्यक्रम रंगले आहेत. तर कुठे देवाचा जागर केला जात आहे. नवरात्रीनिमित महाराष्ट्रातील देवीची मंदिरात सुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच अनेक मंडळ देखील नवरात्रीच्या माध्यमातून देवीचा जागर करत आहे. असेच एक मंडळ म्हणजे दहिसर येथील जीएसबी मंडळ.

खरंतर, नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. मात्र हीच रूपं तुम्हाला एकाच देवीच्या मूर्तीत दिसली तर? हो हे शक्य आहे. मुंबईतील दहिसर बोरिवली येथील G.S.B. Sabha मंडळ गेल्या 18 वर्षांपासून एकाच देवीच्या मूर्तीतून भाविकांना तिच्या विविध रूपांचे दर्शन घडवत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

CML उपचारांच्या उद्दिष्टांमध्ये बदल, क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमियाचे पालटले स्वरूप; कसे जाणून घ्या

दहिसर बोरिवली येथील GSB शाखेची अनोखी देवी

जिथे अनेक मंडळाच्या देवींचे दर्शन घेताना आपल्याला एकाच देवीची मूर्ती नऊ दिवस पाहायला मिळते, तिथेच दहिसर बोरिवली येथील जीएसबी शाखेकडून यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात देवीचे नऊ नाही तर 11 रूपं दाखवण्यात येणार आहे, तेही एकाच मूर्तीच्या माध्यमातून. हे मंडळ, गेल्या 18 वर्षांपासून नवरात्री साजरा करत आहे. देवीचे हे विविध रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

Navratri 2025 : नवरात्रीचा उपवास केलाय का? मग आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स; फारच सोपी आहे रेसिपी

कोणकोणती रूपं मिळतील पाहायला?

यंदाच्या नवरात्रोत्सवात भाविकांना देवीचे 9 नाही 11 रूपं पाहायला मिळणार आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • पहिला दिवस – सरस्वती देवी
  • दुसरा दिवस – अन्नपूर्णेश्वरी देवी
  • तिसरा दिवस – शांतादुर्गा देवी
  • चौथा दिवस – वैष्णोदेवी
  • पाचवा दिवस – चामुंडेश्वरी देवी
  • सहावा दिवस – महालक्ष्मी देवी
  • सातवा दिवस – दुर्गापरमेश्वरी देवी
  • आठवा दिवस – विजयादुर्गा देवी
  • नववा दिवस – महाकाली देवी
  • दहावा दिवस – चंडिका देवी
  • अकरावा दिवस – श्रद्धा देवी

कधी झाली स्थापना?

वाराणसी येथील श्री काशी मठ संस्थांचे 20 वे मठाधिपती, परम पूज्य श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी यांच्या हस्ते 2008 साली जी.एस.बी. सभा दहिसर-बोरिवली शाखेने नवरात्री उत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर, 2011 मध्ये, याच परम पूज्य स्वामींच्या हस्ते देवीला सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला.

Web Title: Navratri special story gsb dahisar borivali 11 forms of durga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • Navratri 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.