Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Good Morning Messages: नवी उमेद, नवी ऊर्जा! दिवसाची सुरुवात करा ‘या’ प्रेरणादायी विचारांनी, मन होईल प्रसन्न

Good Morning Messages: दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहात करण्यासाठी हे मराठमोळे सुविचार नक्कीच वाचा. यामुळे तुमच्यासोबत इतरांचा सुद्धा दिवस आनंदात आणि सकारात्मक ऊर्जेने जाईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 14, 2026 | 05:30 AM
Good Morning Messages: नवी उमेद, नवी ऊर्जा! दिवसाची सुरुवात करा 'या' प्रेरणादायी विचारांनी, मन होईल प्रसन्न

Good Morning Messages: नवी उमेद, नवी ऊर्जा! दिवसाची सुरुवात करा 'या' प्रेरणादायी विचारांनी, मन होईल प्रसन्न

Follow Us
Follow Us:

Good Morning Messages: सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने होण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. मन प्रसन्न राहण्यासाठी आणि जीवनात सकारात्मकता वाढवण्यासाठी चांगले विचार वाचणे फार आवश्यक आहे. येणारी प्रत्येक नवीन सकाळ नव्या संधी आणि आनंद घेऊन येते. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने केल्यास तो दिवस आनंददायी, उत्साही आणि प्रेरणादायी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या सोबतच नातेवाईक आणि प्रियजनांना सुद्धा मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. हे सुंदर विचार कुटुंबाला सकारात्मक दिवसाची चांगली सुरुवात करून देण्यास मदत करतात.(फोटो सौजन्य – istock)

Good Morning Quotes: सकाळची सुरुवात करा गोड शब्दांनी! नातेवाईक आणि प्रियजानांना पाठवा ‘शुभ सकाळ’ मराठी सुविचार

“चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.. शून्यलाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे ‘एक’ होऊन उभे राहा… ! शुभ सकाळ!”

“बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा, बोटावर मोजता येतील इतकी खरी माणसं जपा..! आपला दिवस आनंदी जावो!”

“माझ्यामुळे तुम्ही नाही, तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात. शुभ सकाळ!”

“सकाळच्या या पहिल्या किरणांसोबत, तुझ्या प्रेमाचा आशीर्वाद मिळाल्याचा अनुभव होतो, तुझ्या आठवणीने माझे दिवस सजतात, सुप्रभात.”

“आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी, आपलीही बोटे सुगंधित करून जातो.. शुभ सकाळ!”

“जीवन गोड आहे तेव्हा साजरा करा आणि आभार माना. हास्य आणि एक कप कॉफी म्हणजे परिपूर्ण सकाळ सुरू करण्यासाठी पुरे आहे. शुभ सकाळ!”

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ

आयुष्यात लोक काय म्हणतील
याचा विचार कधीच करू नका..
कारण
आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे.
लोकांना नाही…
शुभ सकाळ

काळ कसोटीचा आहे…
पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे..
शुभ सकाळ

कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी
शुभ सकाळ

तुम्ही तीच गोष्ट गमावता
ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता
शुभ सकाळ

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
शुभ सकाळ

धुक्याने एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…
शुभ सकाळ

सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..
पण सत्य कधीच हरत नाही
शुभ सकाळ

मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हांच होतो
जेव्हा ते उघडले जातात..
नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते
शुभ सकाळ

५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने
जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,
तर जरा विचार करून पहा
नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल
शुभ सकाळ

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात
शुभ सकाळ

शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास
शुभ सकाळ

भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो तोच खरा मनाचा आत्मविश्वास.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल…!

मोठ व्हायला ओळख नाही माणसांची मनं जिंकावी लागतात,जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी.

सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश परिचय देतो,तसेच तुम्ही स्वतःबद्दल काही बोलू नका,चांगली कामे करत रहा,तीच तुमचे परिचय देईल.

चांगले कुटुंब आणि जिवाला जीव देणारे मित्र लाभणे म्हणजे दुसरे काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.

कोणी कितीही कडवट वागुदेत आपण आपल्याला शांत ठेवायचं ,कारण सूर्यप्रकाश कितीपण कडक असला तरी समुद्राला सुखवू शकत नाही …

Motivational Quotes: स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळवा नवी ऊर्जा! आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ प्रेरणादायी विचार

नाती आणि बर्फाचा गोळा बनवणं एक सारखच असत, ज्यांना बनवणं सोप, पण टिकवण खूप अवघड असत. दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय , कायम थंड ठेवण्याचा प्रयत्न करा…. शुभ सकाळ

 

Web Title: Good morning messages in marathi start your day with inspirational thoughts new hope and positive energy sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • LIFESTYLE
  • morning

संबंधित बातम्या

म्हसोबाचं देऊळ शेतातल्या बांधावरच का असतं? नेमका कोण आहे हा गावाकडचा म्हसोबा देव? जाणून घ्या
1

म्हसोबाचं देऊळ शेतातल्या बांधावरच का असतं? नेमका कोण आहे हा गावाकडचा म्हसोबा देव? जाणून घ्या

‘अयप्पा स्वामी’ होते महादेव आणि विष्णूंचे पुत्र! जाणून घ्या हरीहरपुत्र अपप्पांच्या जन्माची ही गुढ पौराणिक कथा
2

‘अयप्पा स्वामी’ होते महादेव आणि विष्णूंचे पुत्र! जाणून घ्या हरीहरपुत्र अपप्पांच्या जन्माची ही गुढ पौराणिक कथा

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
3

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या
4

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.