Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिम नाही, डायट नाही! फक्त 30 मिनिटे डान्स करा आणि झपाट्याने वजन कमी करा; आजारांनाही ठेवेल दूर

Dance Benefits : नाचणे म्हणजे केवळ करमणूक नाही तर एक उत्तम कॅर्डिओ व्यायाम आहे. रोज थोडा वेळ डान्स केल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच, शिवाय शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 21, 2026 | 12:00 PM
जिम नाही, डायट नाही! फक्त 30 मिनिटे डान्स करा आणि झपाट्याने वजन कमी करा; आजारांनाही ठेवेल दूर

जिम नाही, डायट नाही! फक्त 30 मिनिटे डान्स करा आणि झपाट्याने वजन कमी करा; आजारांनाही ठेवेल दूर

Follow Us
Close
Follow Us:
  • ३० मिनिट डान्स केल्याने ५०० ते ८०० कॅलरीज बर्न होऊ शकतात, ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन झपाट्याने घटते.
  • डान्स केल्याने मानसिक तसेच शारीरिक आजार दूर होतात. याचे फायदे अविश्वसनीय आहेत.
  • नाचल्यामुळे भूक सुधारते, श्वसनक्रिया मजबूत होते आणि संपूर्ण शरीराचे स्नायू बळकट होतात, ज्यामुळे एकूण आरोग्य चांगले राहते.
आपण जेव्हा आनंदात असतों किवा एखाद्या लग्नसमारंभ, किंवा पार्टीत असतो तेव्हा म्युझिकवर थिरकून नाचून आनंद व्यक्त करत असतो, पण नाचणे हा एक प्रकारचा शारिरीक व्यायाम आहे. ज्याला काडीयो एक्सरसाईज असे म्हणतात, जी केल्याने शरीरातील कॅलरीज वेगाने कमी होतात, जर तुम्ही ३० मिनिट डान्स केलात तर तुमच्या शरीरातील कमीत कमी ५०० ते ८०० कॅलरिंज कमी होतात, ज्यामुळे वजन कमी करणे सहज सोपे होऊन जात. त्यामुळे पचनक्रियाही सामन्य होते. तुमचे वजन ६५ व्यावर असेल तर दिवसातून १५ ते २० मिनिट जरी डान्स केलात किया झुंबा केलात तरी बऱ्यापैकी कॅलरी बर्न होते. पण डान्स केल्याने फक्त वजनच कमी होण्यास मदत होत नाही तर त्याबरोबर इतर आरोग्यदायी फायदेही होतात.

आता पुन्हा बोलता येणार! आधुनिक कर्करोग उपाय, आवाज वाचवण्याची नवी शक्यता झाली जागृत, कारणं आणि उपचार

चांगली झोप दिवसातील ३० मिनिट

जरी तुम्ही डान्स केलात तरी त्यातून तुम्हाला दिवसभराची एनर्जी मिळते. मूड फ्रेश होतो. मनावरचं दडपण जात. त्यामुळे मनात सकारात्मक विचार येतात. मन एकाग्र होतं. दिवसभर लक्ष लावून काम करता येत. परिणामी रात्री शांत झोप लागते.

भूकेची समस्या

काहीजणांना भूक लागतच नसल्याची समस्या असते. जर अशा व्यक्तीने ३० तास जरी डान्स केला तरी त्यात उर्जा खर्च होते. त्यामुळे भूक-तहानही आपोआप लागते. परिणामी पचनशक्ती सुधारते. भूकेची समस्येचे आपोआपच निराकरण होते.

श्वसनप्रक्रियेत सुधार

नाचल्यामुळे श्वसनप्रक्रीया सुधारते. नाचताना शरीराची हालचाल होते. त्यामुळे श्वासाचा वेग वाढतो. त्यामुळे फुफ्फुस निरोगी राहते.

टॉयलेट सीटचं नाही तर घरातील या 6 जागा असतात सर्वाधिक अस्वच्छ, साफ न केल्यास वाढू शकते आजारांची भीती

स्नायू मजबूत करते

नाचणे हा संपूर्ण शरीराला मिळणारा व्यायाम आहे. त्यामुळे स्नायू मजबूत होतात. जर तुम्ही झुंबा, साल्सा, पोल डान्स, बॅले डान्स करत असाल तर स्नायू मजबूत होतात.

वजन कमी होते

नाचल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. परिणामी यामुळे वजनही झपाट्याने कमी होऊ लागते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: No gym no diet dance can lose your weight know the benefits lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Weight loss

संबंधित बातम्या

टॉयलेट सीटचं नाही तर घरातील या 6 जागा असतात सर्वाधिक अस्वच्छ, साफ न केल्यास वाढू शकते आजारांची भीती
1

टॉयलेट सीटचं नाही तर घरातील या 6 जागा असतात सर्वाधिक अस्वच्छ, साफ न केल्यास वाढू शकते आजारांची भीती

वाढत्या वयानुसार हँगओव्हरचा त्रास का वाढतो? संशोधनातून समोर आलं मूळ कारणं
2

वाढत्या वयानुसार हँगओव्हरचा त्रास का वाढतो? संशोधनातून समोर आलं मूळ कारणं

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस
3

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय
4

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.