• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Dirtiest Spots In House You Must Clean Lifestyle News In Marathi

टॉयलेट सीटचं नाही तर घरातील या 6 जागा असतात सर्वाधिक अस्वच्छ, साफ न केल्यास वाढू शकते आजारांची भीती

Cleaning Tips : घरातील टॉयलेटचं नाही तर घरात अनेक असे कोपरे आहेत जिथे टॉयलेट सीटपेक्षा अधिक घाण आढळून येते. यांना दररोज जर स्वछ केले नाही तर यातील जंतूमुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 20, 2026 | 08:15 PM
टॉयलेट सीटचं नाही तर घरातील या 8 जागा असतात सर्वाधिक अस्वच्छ, साफ न केल्यास वाढू शकते आजारांची भीती

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टॉयलेट सीटच नाही तर घरातील अन्य ठिकाणीही अनेक बॅक्टेरिया आढळून येतात.
  • या ठिकाणांना जर वेळीच स्वछ केले नाही तर आजरांचा धोका दुपटीने वाढू शकतो.
  • रोज या जागांची स्वछता होणे आपल्या आरोग्यासाठी फार गरजेचे आहे.
अनेकांना असं वाटतं की, आपल्या घरातील सर्वात अस्वच्छ कोणती जागा असेल तर ती एकमेव जागा म्हणजे घरातील टाॅयलेट. आपले घर हे फक्त आपल्या राहण्याचे ठिकाण नसून एक सुरक्षित ठिकाण आहे जिथे आपले आरोग्यही चांगले राहू शकते. आपले आरोग्य आपल्या हातात असते, जर त्याची योग्य काळजी घेतली नाही तर तुम्ही अनेक आजारांना खुले आमंत्रण देऊ शकता. ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, शरीर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपण आपल्या घरालाही स्वच्छ ठेवायला हवे. घरातील घाण आणि अस्वच्छता अनेकबॅक्टेरियांना जन्म देते ज्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. आज आपण घरातील अशा काही ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत जिथे सर्वाधिक घाण आढळली जाते. या जागा नियमितपणे स्वच्छ केल्या नाहीत तर तुम्हाला आजारांचा धोका वाढू शकतो.

थंडीच्या दिवसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच तपासणी केल्यास टाळता येईल हार्ट अटॅकचा धोका

स्वयंपाकघरातील सिंक आणि नळाचे हँडल

स्वयंपाकघरातील सर्वात वापरात येणारी गोष्ट म्हणजे इथे असलेला सिंक ज्यात रोजची अनेक घाणेरडी भांडी घासली जातात. अनेक अभ्यासांनुसार, स्वयंपाकघरातील सिंक आणि नळाच्या हँडलमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असल्याचे आढळून आले आहे. सिंक आणि नळाची दररोज स्वच्छता केली नाही तर संसर्गाचा धोका वाढू शकतो. यामुळे दुर्गंधी वाढते ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

चाॅपिंग बोर्ड

लाकडी असो वा प्लास्टिक विविध भाज्या, फळे कापण्यासाठी नियमितरित्या चाॅपिंग बोर्डचा वापर केला जातो. चाॅपिंग बोर्डवर न दिसून येणाऱ्या भेगांमध्ये बारीक बॅक्टेरिया लपून बसलेले असतात. तुम्ही जर रोज याला स्वच्छ धुतले नाही तर फूड पाॅयजनिंग होण्याची शक्यता असते. तुम्ही याला कधीकधी लिंबू किंवा व्हिनेगरनेही स्वच्छ करु शकता, यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म चाॅपिंग बोर्ड स्वच्छ करण्यास मदत करतात.

मोबाईल फोन आणि रिमोट

आपल्यासाठी हे आश्चर्यकारक असू शकते पण रोज वापरला जाणारा आपला स्मार्टफोन देखील अस्वच्छ गोष्टींच्या यादीत समाविष्ट होतो. फोन, टीव्ही किंवा एसी रिमोट दिवसातून अनेक वेळा हात न धुता हाताळले जातात ज्यामुळे यावर टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळून येत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. दररोज अस्वच्छ हाताने आपल्या फोनला स्पर्श केल्याने हातांमधील जंतू फोनवर जाऊन बसतात. आपल्या फोनला आणि घरातील रिमोटला दररोज स्वच्छ कापडाने स्वच्छ करणे गरजेचे आहे.

बाथरूमचे नळ आणि हँडल

बाथरुम नेहमीच दमट असतात. या दमटपणामुळे इथे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याचा धोका सर्वाधिक असतो. नळ, दाराचे हँडल आणि साबण ठेवण्याच्या जागेला स्पर्श केल्याने जंतू आपल्या हातावर येऊ शकतात. सौम्य जंतुनाशकाने दररोज यांना पुसल्याने बुरशीचा प्रसार रोखण्यास मदत होते.

टॉयलेट फ्लश हँडल

टाॅयलेट फ्लश हे घरातील कदाचित सर्वाधिक घाण ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही फ्लश करताना प्रत्येक वेळी त्याला स्पर्श करता तेव्हा यातील जंतूंमुळे तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. दररोज जंतुनाशक स्प्रे किंवा वाइपने या जागेला स्वछ करत जा.

सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे, ‘या’ पद्धतीने करा पानांचे सेवन

लाईट स्विचेस आणि दरवाजाचे हँडल

घरातील लाईट स्विच आणि दरवाजाचे नॉब सामान्यतः रोज वापरले जातात, यांना रोज हात लावला जातो पण याच्या स्वचतेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. इथे साचलेले बॅक्टेरियांचा वेळीच खात्मा होणं फार गरजेचं आहे. अन्यथा ते संक्रमणाचे कारण बनू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dirtiest spots in house you must clean lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cleaning tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

दीर्घकाळ ॲसिडिटी दुर्लक्षित करू नका… होऊ शकतात गंभीर आजार, डॉक्टरांनी दिला इशारा
1

दीर्घकाळ ॲसिडिटी दुर्लक्षित करू नका… होऊ शकतात गंभीर आजार, डॉक्टरांनी दिला इशारा

‘मानेतील छोट्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…’; डॉ. प्रसंत चंद्रा यांनी दिला महत्वाचा सल्ला
2

‘मानेतील छोट्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…’; डॉ. प्रसंत चंद्रा यांनी दिला महत्वाचा सल्ला

प्रवास करा, पण आरोग्य जपा! फिरायला निघण्याआधी ‘या’ गोष्टींची खबरदारी घ्यायला विसरू नका
3

प्रवास करा, पण आरोग्य जपा! फिरायला निघण्याआधी ‘या’ गोष्टींची खबरदारी घ्यायला विसरू नका

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…
4

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

Feb 11, 2026 | 02:35 AM
भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

Feb 11, 2026 | 01:15 AM
ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

Feb 11, 2026 | 12:30 AM
‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

Feb 10, 2026 | 11:23 PM
PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत

PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत

Feb 10, 2026 | 10:43 PM
AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार

AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार

Feb 10, 2026 | 10:06 PM
कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्यात अपयश! अनेक बंधारे कोरडे; प्रशासनाचा दुर्लक्षितपणा पाणीटंचाईस कारणीभूत

कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्यात अपयश! अनेक बंधारे कोरडे; प्रशासनाचा दुर्लक्षितपणा पाणीटंचाईस कारणीभूत

Feb 10, 2026 | 09:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.