Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : नाॅनव्हेज प्रेमींसाठी खास! घरी आलेल्या पाहुण्यांसाठी घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकरीत ‘चिकन लाॅलीपाॅप’

Chicken Lollipop Recipe : कुरकुरीत चवीचा चिकन लाॅलीपाॅप एक लोकप्रिय इंडो-चायनीज स्टार्टर आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही डिश सर्वांच्याच आवडीची आहे, अशात यंदा विकत कशाला घरीच तयार करा चिकन लाॅलीपाॅप!

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 14, 2026 | 03:30 PM
Recipe : नाॅनव्हेज प्रेमींसाठी खास! घरी आलेल्या पाहुण्यांसाठी घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकरीत 'चिकन लाॅलीपाॅप'

Recipe : नाॅनव्हेज प्रेमींसाठी खास! घरी आलेल्या पाहुण्यांसाठी घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकरीत 'चिकन लाॅलीपाॅप'

Follow Us
Follow Us:
  • चिकन लाॅलीपाॅप एक स्टाटर्सचा प्रकार आहे.
  • स्ट्रीटपासून हाॅटेलपर्यंत हा पदार्थ आवर्जून मेन्यूमध्ये ॲड केला जातो.
  • कुरकुरीत चवीचा हा चिकन लाॅलीपाॅप घरी देखील बनवता येऊ शकतो.
आजकाल रस्त्यावर मिळणारे चटकदार आणि मसालेदार पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडतात. त्यातही चिकन लॉलीपॉप हा एक असा स्टार्टर आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात खास जागा बनवतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असलेले हे चिकन लॉलीपॉप खाण्याचा अनुभव खूपच वेगळा असतो. हॉटेल किंवा स्टॉलवर मिळणाऱ्या त्या खास चवीमागे काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स असतात, ज्यामुळे त्याची चव अगदी परफेक्ट येते.

Summer Special : कडक उष्ण वातावरणात शरीराला मिळवून द्या थंडावा, घरी बनवा मलाईदार ‘लस्सी’

घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल चिकन लॉलीपॉप बनवणं काही अवघड नाही. योग्य मॅरिनेशन, मसाल्यांचा बरोबर समतोल आणि योग्य पद्धतीने तळणं या गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हीही अगदी बाहेरसारखीच चव घरात तयार करू शकता. ही रेसिपी खास करून पार्टी, गेट-टुगेदर किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहे. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • 500 ग्रॅम चिकन विंग्स (लॉलीपॉप कट)
  • 2 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
  • 1 टेबलस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून मिरपूड
  • 1 टीस्पून सोया सॉस
  • 1 टीस्पून व्हिनेगर (ऑप्शनल)
  • 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • 2 टेबलस्पून मैदा
  • 1 अंडे
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी
भाजी काय बनवावी सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा कांद्याची कुरकुरीत सुकी चटणी, साध्या जेवणाला लागेल रंगतदार चव

कृती:

  • सर्वप्रथम चिकन लॉलीपॉप स्वच्छ धुवून पाणी निथळू द्या.
  • एका भांड्यात चिकन घेऊन त्यात आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, मिरपूड, मीठ, सोया सॉस आणि व्हिनेगर घालून चांगलं मिक्स करा.
  • हे मिश्रण किमान 30 मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • आता त्यात अंडे, कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालून पुन्हा एकदा नीट मिसळा.
  • कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर चिकन लॉलीपॉप सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तळलेले लॉलीपॉप टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • गरमागरम चिकन लॉलीपॉप हिरव्या चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.
  • जास्त कुरकुरीतपणा हवा असेल तर थोडं राईस फ्लोअर घालू शकता.
  • लाल रंगासाठी थोडासा फूड कलर वापरू शकता (ऑप्शनल).
  • अधिक स्ट्रीट स्टाईल फ्लेवरसाठी शेवटी थोडा चाट मसाला शिंपडा.

Web Title: Non veg lovers know how to make street style crispy chicken lollipop at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • chicken
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
4

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.