Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक

Nankhatai Recipe: आज आम्ही तुम्हाला प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चहासोबत किंवा नुसताच सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 23, 2026 | 08:00 AM
Nankhatai Recipe: 'या' टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक

Nankhatai Recipe: 'या' टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक

Follow Us
Follow Us:

Nankhatai Recipe: दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्ल्क राहीले आहेत. सणावरांच्या दिवसांमध्ये घरात वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे नानकटाई. नानकटाई हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. पारंपरिक भारतीय कुकीज सगळ्यांच्या घरात आवर्जून बनवले जाते. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच नानकटाई खायला खूप जास्त आवडते. ओव्हनशिवाय किंवा एअर फ्रायरशिवाय नानकटाई बनवता येत नाही असे कायमच सगळ्यांना वाटते. पण घरच्या घरी कुकरमध्ये सुद्धा बेकरीसारखी परफेक्ट नानकटाई बनवू शकता. तोंडात टाकताच विरघळून जाणारी नानकटाई एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खाण्याची सगळ्यांच ईच्छा होईल. कुकर, ओव्हन आणि एअर फ्रायरमध्ये नानकटाई बनवण्याऐवजी कुकरमध्ये झटपट होणारी नानकटाई तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव

साहित्य:

  • तूप
  • पिठीसाखर
  • वेलची पावडर
  • मैदा
  • बेसन
  • रवा
  • बेकिंग पावडर
  • बारीक केलेले पिस्ते
  • कुकर
  • मीठ
Weight Loss: वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा दुधी भोपळ्याच्या सूपचे सेवन, पोटावरील चरबी जाईल वितळून

कृती:

  • बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई बनवण्यासाठी ताटात तूप सगळीकडे पसरवून घ्या. त्यानंतर तूप सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्या.
  • थंड झालेले तूप एका मोठ्या वाटीमध्ये काढून त्यात पिठीसाखर आणि वेलची पावडर घालून व्हिस्करच्या मदतीने फेटून घ्या.
  • तूपाचे मिश्रण मऊ, हलके आणि क्रिमी होत नाही तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करा. फेटलेल्या क्रिमी मिश्रणात मैदा, बेसन, रवा आणि बेकिंग पावडर घालून मिक्स करा.
  • हलक्या हाताने सर्व साहित्य एकत्र करुन पिठाचा मऊ गोळा बनवा. मळून घेतलेले पीठ १० मिनिट फ्रीजमध्ये मुरण्यासाठी ठेवा.
  • त्यानंतर छोटे छोटे गोळे करून तयार केलेल्या नानकटाईवर दाब देऊन वर सजावटीसाठी पिस्ते आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या लावून सजवा.
  • कुकरमध्ये तळाशी मीठ पसरवून घ्या आणि स्टँड ठेवून रबर व शिट्टी काढून झाकण बंद करा. कुकर स्लो गॅसवर १० मिनिटे प्रीहीट होण्यासाठी ठेवा.
  • तूप लावलेल्या प्लेट किंवा बेकिंग ट्रेवर नानखटाई ठेवून कुकरचे झाकण लावा आणि मंद आचेवर १५ ते २० मिनिटे बेक होण्यासाठी ठेवा. खालचा भाग हलका सोनेरी रंगचा झाल्यानंतर नानकटाई बाहेर काढून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई. घरातील प्रत्येक व्यक्ती नानकटाईचे कौतुर करेल.

Web Title: Follow these tips to make bakery style crispy nankhatai in a pressure cooker sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव
1

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव

Weight Loss: वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा दुधी भोपळ्याच्या सूपचे सेवन, पोटावरील चरबी जाईल वितळून
2

Weight Loss: वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा दुधी भोपळ्याच्या सूपचे सेवन, पोटावरील चरबी जाईल वितळून

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!
3

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी
4

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.