Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी

Maharashtrian Thalipeeth: आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिलेट थालिपीठ बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. भाजणी तयार असल्यास १० मिनिटांमध्ये थालिपीठ बनवू शकता. नोट करून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 24, 2026 | 10:10 AM
Maharashtrian thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी

Maharashtrian thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Maharashtrian Thalipeeth: सकाळच्या नाश्त्यात कायमच सॅलड किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. पण वजन वाढेल या भीतीने तेल किंवा तुपात बनवलेले पदार्थ खाणे टाळले जाते. सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता न करताच कामानिमित्त बाहेर जावे लागते. उपाशी पोटी तासनतास असेच राहिल्यास शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपाशी पोटी बाहेर न जाता नाश्त्यात हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिलेट थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मिक्स धान्य आणि मोड आलेल्या मुगाचा वापर करून बनवलेले थालीपीठ चवीला अतिशय सुंदर लागते. यामुळे पोट भरलेले असल्यास शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत नाही. डायबेटिक फ्रेंडली मिलेट थालीपीठ लहान मुलांसाठी सुद्धा उत्तम आहे.(फोटो सौजन्य – istock)

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक

साहित्य:

  • मिलेट भाजणी
  • कांदा
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट
  • मोड आलेले हिरवे मूग
  • पांढरे तीळ
  • हळद
  • मीठ
  • तेल
Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव

कृती:

  • मिलेट थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, घरी तयार केलेली मिक्स डाळींची भाजणी घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाका.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घेऊन जाडसर वाटून घ्या. जास्त बारीक वाटू नये.
  • तयार केलेले मुगाचे मिश्रण थालीपीठीच्या मिश्रणात टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात पांढरे तीळ आणि हळद घालून घट्टसर गोळा तयार करा.
  • तयार केलेले मिश्रणाला तूप लावून ५ मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवा. गॅसवर पॅन किंवा तवा गरम करण्यासाठी ठेवा.
  • तयार केलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन ओल्या केलेल्या रुमालावर थालीपीठ थापून घ्या. त्यानंतर थालीपीठ तव्यावर टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलेले हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ. हे थालीपीठ दही किंवा तिखट मिरचीच्या लोणच्यासोबत खाऊ शकता.

Web Title: Maharashtrian thalipeeth how to make milet thalipeeth at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक
1

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव
2

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव

Weight Loss: वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा दुधी भोपळ्याच्या सूपचे सेवन, पोटावरील चरबी जाईल वितळून
3

Weight Loss: वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा दुधी भोपळ्याच्या सूपचे सेवन, पोटावरील चरबी जाईल वितळून

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!
4

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.