Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health News : पायांना सतत सूज येते? लिव्हर कायमचे निकामी झाल्यानंतर पायांमध्ये दिसू लागतात ‘ही’ भयानक लक्षणे

लिव्हर निकामी झाल्यानंतर पायांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे आजार आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये ही लक्षणे दिसू लागतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 20, 2025 | 03:07 PM
लिव्हर कायमचे निकामी झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येणारी लक्षणे

लिव्हर कायमचे निकामी झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येणारी लक्षणे

Follow Us
Follow Us:

शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते. याशिवाय शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम सुद्धा लिव्हर करते. पण शरीरातील एका अवयवाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चुकीची जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता इत्यादी गोष्टींमुळे शरीराचे कार्य बिघडून जाते. शरीराचे कार्य बिघडल्यानंतर ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मात्र गोळ्या औषधांचे अतिसेवन, जंक फूड, पाण्याची कमतरता इत्यादी गोष्टींचा चुकीचा परिणाम लिव्हरच्या कार्यवाह होतो. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक लिव्हरमध्ये तसेच साचून राहतात.(फोटो सौजन्य – iStock)

Signs of Stomach Cancer पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो मृत्यू

लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर रक्त शुद्ध करताना अडथळे निर्माण होतात.याशिवाय लिव्हरवर ताण येऊ लागतो. ज्यामुळे लिव्हरचे कार्य पूर्णपणे बिघडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हर कायमचे निकामी झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पायांवर दिसून येणाऱ्या लक्षणांमुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. लिव्हर निकामी झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

लिव्हर कायमचे निकामी झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येणारी लक्षणे:

पायांमध्ये सतत वेदना होणे:

लिव्हरच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यानंतर शरीरातील अवयवांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यात प्रामुख्याने जाणवणारे लक्षणं म्हणजे पायांमध्ये सतत वेदना होणे. लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये सतत वेदना होऊ लागतात.चालताना किंवा वरती उठताना पाय दुखणे, पायांमध्ये वेदना होऊ लागतात. ज्यावेळी लिव्हरच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यावेळी शरीराच्या खालच्या भागात जास्त द्रव पदार्थ जमा होऊ लागतात. ज्यामुळे पायांवर दबाव येतो आणि पाय दुखतात.

पायांना सूज येणे:

लिव्हर खराब झाल्यानंतर पायांना सूज येते. पायांना आलेली सूज लवकर कमी होत नाही. लिव्हर निकामी झाल्यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून रहातात, ज्याचा परिणाम पायांवर लगेच दिसून येतो. पायांना सूज आल्यानंतर चालताना वेदना होतात. त्यामुळे पायांना आलेली सूज पाहून दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

पायांना सतत खाज येणे:

शरीरात वाढलेला मधुमेह आणि लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर पायांसह संपूर्ण शरीरावर खाज येऊ लागते. शरीरावर आलेल्या खाजीमुळे त्वचा लाल होणे, लाल चट्टे उठणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. प्रायमरी बिलीरी सिरोसिस आणि प्रायमरी स्क्लेरोसिंग कोलांगायटिस इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. लिव्हर खराब झाल्यानंतर लिव्हरमध्ये अतिरिक्त पित्त जमा होऊ लागते.यामुळे पायांना मोठ्या प्रमाणावर खाज येते.

मूळव्याध आणि बद्धकोष्ठतेने त्रस्त आहात? दुधात मिक्स करा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, पोटासंबंधित समस्या होतील दूर

पाय सुन्न पडणे:

लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवू लागतो.पायांमध्ये मुंग्या येऊ लागल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. हिपॅटायटीस सी संसर्गामुळे किंवा अल्कोहोलिक यकृतामुळे पायांमध्ये सुन्नपणा जाणवण्याची शक्यता असते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Persistent leg swelling these severe symptoms may indicate liver failure liver damage symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Fatty Liver
  • liver cancer
  • liver care

संबंधित बातम्या

Liver Detox Drink: सडलेले लिव्हर आतून होईल स्वच्छ! उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन
1

Liver Detox Drink: सडलेले लिव्हर आतून होईल स्वच्छ! उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.