Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pithori Amavasya 2026: पिठोरी अमावस्येच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा! आई दुर्गेच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदो

Pithori Amavasya 2026: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पिठोरी अमावस्या साजरा केली जाते. यादिवशी आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी व्रत करते आणि घरात पिठोरी मातेची पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 10, 2026 | 05:00 AM
पिठोरी अमावस्येच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा! आई दुर्गेच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदो

पिठोरी अमावस्येच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा! आई दुर्गेच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदो

Follow Us
Follow Us:

Pithori Amavasya 2026: गणपती बाप्पाच्या आगमनाला थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या साजरा केली जाते. हा दिवस खास या दिवशी मातृदिन म्हणूनही विशेष महत्त्व असून माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी व्रत करतात. ‘पिठोरी’ या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आणि पिठापासून ६४ योगिनी आणि सप्तमातृकांच्या मूर्ती तयार मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय वंशवृद्धी आणि मुलांच्या रक्षणासाठी सुद्धा प्रर्थाना केली जाते. पिठोरी अमावस्या ग्रामीण भागात साजरा केली जाते. यादिवशी ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा इत्यादी देवींची पूजा केली जाते. त्यामुळे पिठोरी अमावस्येच्या नातेवाईकांना मराठमोळ्या शुभेच्या पाठवून आनंद व्यक्त करा.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा

पिठोरी अमावस्येच्या मराठमोळ्या शुभेच्छा

आई आमची सर्वप्रथम गुरू,
तुझ्यापासून आमचे अस्तित्व सुरू…
पिठोरी अमावस्या व मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्रत करणाऱ्या सर्व मातांना पिठोरी अमावस्येच्या आणि मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! देवी पार्वतीच्या कृपेने आपल्या घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदो.

आई म्हणजे वात्सल्याचा ठेवा,
आई म्हणजे अमृताचा गोडवा…
आई म्हणजे पावसाचा ओलावा,
आई म्हणजे सुखाचा गारवा!
पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे ‘आई’,
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे ‘आई’!
पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

चौसष्ट योगिनींच्या कृपेने तुमच्या घरात
सुख, समृद्धी आणि आरोग्याची नांदी राहो
पिठोरी अमावस्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आई नसते केवळ काया, आई असते ओंजळभर माया…
सर्व मातांना आणि त्यांच्या परिवाराला पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

अंधारालाही दूर करणारा प्रकाश तू,
शेवटच्या क्षणापर्यंतचा कुशीतला विसावा तू…
पिठोरी अमावस्येच्या शुभेच्छा!

आईची माया अन् तिचा मायेचा स्पर्श,
तुमच्या आयुष्यात आणो अखंड आनंद अन् हर्ष!
पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

आईच्या चरणी स्वर्ग सुखाचा,
तिच्या आशिर्वादाने उजळो मार्ग भविष्याचा…
पिठोरी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!

कठीण काळातही पाठीशी उभी राहणाऱ्या
सर्व मातांना मानाचा मुजरा!
पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा

श्रावणातील या पवित्र अमावस्येला
तुमच्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होवो
आणि सुख-समृद्धीचा नवा प्रकाश येवो!
पिठोरी अमावस्येच्या भावपूर्ण शुभेच्छा!

Web Title: Pithori amavasya wishes send heartfelt marathi greetings to your loved ones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 05:00 AM

Topics:  

  • amavasya
  • LIFESTYLE
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
1

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
2

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर
3

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर

‘हर हर महादेव’च्या गजराने सोमेश्वरनगरी दुमदुमली; दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन
4

‘हर हर महादेव’च्या गजराने सोमेश्वरनगरी दुमदुमली; दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.