Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : ताजमहाल बघायला जाताय? तर मग आग्रातील या छुप्या ठिकाणांनाही एकप्लोर करा

ताजमहाल पाहण्यासाठी आग्राला जाणाऱ्या पर्यटकांसाठी शहरात आणखी अनेक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. शांत वातावरण, मुघलकालीन वास्तुकला आणि निसर्गसौंदर्यामुळे ही ठिकाणे पर्यटकांना खास अनुभव देतात.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2026 | 08:50 AM
Travel News : ताजमहाल बघायला जाताय? तर मग आग्रातील या छुप्या ठिकाणांनाही एकप्लोर करा

Travel News : ताजमहाल बघायला जाताय? तर मग आग्रातील या छुप्या ठिकाणांनाही एकप्लोर करा

Follow Us
Follow Us:
  • आग्रातील काही ऐतिहासिक मकबरे त्यांच्या अनोख्या वास्तुकला आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहेत.
  • हिरवळीने वेढलेली ठिकाणे आणि मुघलकालीन रचना पर्यटकांना आकर्षित करतात.
  • यमुना नदीकाठावरील सुंदर स्थळांवरून ऐतिहासिक वास्तूंचे अप्रतिम दृश्य पाहता येते.
जगातील सातवा अजूबा आपल्या देशात वसला आहे ज्याचे नाव ताजमहाल. १६ व्या शतकात बांधण्यात आलेला हा मकबरा मुघल सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधला होता. जगभरातून अनेक पर्यटक ताजमहालचे साैंदर्य पाहण्यासाठी आग्रात येतात. आग्रा येथील यमुना नदीच्या काठावर हा मकबरा वसला असून याला युनेस्कोच्या जागतिक वारशा यादित देखील सामील करण्यात आले आहे. तुम्हीही यंदा जर ताजमहालला भेट द्यायला जात असाल तर आग्रातील काही सुंदर ठिकाणांना तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. शांत वातावरण, ऐतिहासिक इमारत आणि प्राकृतिक दृश्यांनी भरलेली ही ठिकाणे तुमच्या ट्रिपची मजा आणखीनच वाढवतील. चला आग्राला गेल्यावर तुम्ही कोणकोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता ते जाणून घेऊया.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

सादिक खान आणि सलावत खान यांची कबर

आग्राच्या असोपा रुग्णालयजवळ वसलेले सादिक खान आणि सलावत खान यांचा मकबरा एक फार जुनी इमारत आहे. इथली अनोखी बनावट आणि शांत वातावरण ठिकाणाचे साैंदर्य वाढवते आणि पर्यटकांना आकर्षितही करते. स्थानिक लोक याला “64 खांबांची इमारत” असेही म्हणतात.

मरियमचा मकबरा

आग्राच्या सिकंदरा चौकाजवळ मथुरा रोडवर मरियमचा मकबरा स्थित आहे. हे मुघल इतिहासातील एक महत्त्वाचे स्थळ आहे. हे स्थळ अकबराची पत्नी मरियम-उझ-झमानी यांच्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. हिरवळ आणि शांत परिसराने वेढलेले हे स्थळ एक सुंदर ऐतिहासिक स्थळ आहे.

अकबरचा मकबरा

सिकंदरा येथे स्थित अकबरचा मकबरा मुघळ वास्तुकलेचे एक सुंदर उदाहरण आहे. अकबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीरने त्याला इथे पुरल्याचे मानले जाते. लाल वाळूचा दगड आणि पांढऱ्या संगमरवराने बांधलेली ही वास्तू तिच्या सुरेख रचनेसाठी ओळखली जाते.

महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात मोठे शनि मंदिर, इथे कसे पोहचायचे ते जाणून घ्या

मेहताब बाग

यमुना नदीच्या काठावर वसलेली मेहताब बाग ही ऐतिहासिक मुघल कालीन बाग आहे. इथे हिरवळ आणि सुंदर वातावरण पाहता येते. इथून ताजमहालचे विहंगम दृष्य पाहता येते. तुम्हाला शांत वेळ घालवायचा असल्यास तुम्ही या बागेला भेट देऊ शकता.

 

Web Title: Places to visit in aagra travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • places to visit
  • Taj Mahal
  • travel news

संबंधित बातम्या

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
1

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत
2

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम
3

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम

115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा
4

115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.