Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्वचेसाठी बटाटा ठरेल वरदान! ‘या’ पद्धतीने नियमित चेहऱ्यावर लावा बटाट्याचा रस, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रसाचा वापर करावा. यामुळे तुमची त्वचा उजळदार होण्यास मदत होईल. जाणून घ्या बटाट्याच्या रसाचा वापर कशा पद्धतीने करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2026 | 09:25 AM
त्वचेसाठी बटाटा ठरेल वरदान! 'या' पद्धतीने नियमित चेहऱ्यावर लावा बटाट्याचा रस

त्वचेसाठी बटाटा ठरेल वरदान! 'या' पद्धतीने नियमित चेहऱ्यावर लावा बटाट्याचा रस

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घराबाहेर पडल्यानंतर चेहऱ्यावर खूप जास्त टॅनिंग वाढते आणि त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला सतत काहींना काही करतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम आणून लावल्या जातात तर कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल करून त्वचेची काळजी घेतली जाते.हात, पाय आणि मानेवर टॅनिंग वाढल्यानंतर त्वचा खूप जास्त काळी दिसू लागते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणि ग्लो मिळवण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेले प्रॉडक्ट वापरले जातात. पण यामुळे त्वचेवर फारकाळ ग्लो टिकून राहत नाही. त्वचा काही दिवसानंतर पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाते. त्यामुळे कायमच महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करावे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी बटाट्याचा वापर कसा करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

उन्हामुळे हातापायांवर टॅनिंग वाढले आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा, आठवडाभरात त्वचेवर येईल चमकदार ग्लो

त्वचेसाठी बटाट्याचा वापर कशा पद्धतीने करावा:

बटाटा त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर मानला जातो. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते. चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग किंवा पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता. यामध्ये असलेले विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक त्वचा उजळदार करण्यास मदत करतात. त्वचेचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाइम्स आणि स्टार्च त्वचेला आतून थंडावा देतात. उन्हामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ, लालसरपणा आणि रॅश कमी करण्यासाठी बटाट्याचा रस अतिशय प्रभावी ठरतो. यामध्ये असलेले नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यास मदत करते.

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग किंवा काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा अतिशय सोप्या पद्धतीने वापर करावा. यासाठी बटाट्याचे काप करून डोळ्यांवर ठेवावे. याशिवाय साल काढून बटाटा किसून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून घ्या. बटाट्याच्या रसात कोरफड गर किंवा गुलाब पाणी घालून मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या. आठवडाभर नियमित बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्यास डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी होण्यासोबतच त्वचा उजळदार होण्यास मदत होईल.

काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधी कायमची होईल नष्ट! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल रोल-ऑन

काळवंडलेली त्वचा सुधारण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि खूप फ्रेश वाटते. उन्हामुळे चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. त्वचेवर नैसर्गिक ग्लो वाढवण्यासाठी कायमच घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा अतिशय सुंदर दिसते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Potato will be a boon for the skin apply potato juice regularly on the face in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.