Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर केलेला मेकअप रिमूव्हर करण्यासाठी प्रियंका चोप्राने सांगितले ‘हे’ घरगुती पदार्थ, त्वचेचे होणार नाही कोणतेच नुकसान

मेकअप काढण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री प्रियांका चोप्रा मेकअप काढण्यासाठी कोणता घरगुती पदार्थ वापरते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 19, 2025 | 02:15 PM
चेहऱ्यावर केलेला मेकअप रिमूव्हर करण्यासाठी प्रियंका चोप्राने सांगितले 'हे' घरगुती पदार्थ

चेहऱ्यावर केलेला मेकअप रिमूव्हर करण्यासाठी प्रियंका चोप्राने सांगितले 'हे' घरगुती पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

सुंदर दिसण्यासाठी महिला मेकअप करतात. मेकअप केल्यानंतर त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसते. सणावाराच्या दिवशी किंवा इतर वेळी ऑफिसला जाताना सुंदर मेकअप केला जातो. फाऊंडेशन, कन्सीलर, लिपस्टिक, मस्कारा इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करून मेकअप केला जातो. चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी वेगवेगळ्या ब्रँडचे मेकअप प्रॉडक्ट वापरले जातात. तसेच मेकअप काढण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ब्रँडचे मेकअप रिमूव्हर वापरले जातात. मात्र बऱ्याचदा केमिकल युक्त मेकअप रिमूव्हर वापरल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. केमिकल युक्त प्रॉडक्टमुळे अनेकांच्या तोंडावर लाल चट्टे येणे, पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात.(फोटो सौजन्य – pinterest)

आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवल्याने शरीराला होतात असंख्य फायदे, त्वचेवरील इन्फेक्शनचा धोका होईल कमी

मेकअप केल्यानंतर तो व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे त्वचेवर तसाच चिटकून राहतो. त्वचेच्या बारीक छिद्रांमध्ये मेकअप तसाच राहतो. ज्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. मेकअप जास्त वेळ त्वचेवर राहिल्यामुळे त पेशींसह त्वचेची छिद्र बंद होतात. त्यामुळे मेकअप काढण्यासाठी योग्य प्रॉडक्टचा वापर करावा. अनेक महिला मेकअप रिमूव्ह करण्यासाठी क्लींजिंग बाम किंवा मायसेलर वॉटर खरेदी केले जाते. पण महागातील प्रॉडक्ट खरेदी करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयामुळे सगळीकडे फेमस आहे. ती मेकअप काढण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करते. नारळाच्या तेलाचा वापर करून मेकअप काढता येतो. मेकअप काढण्यासाठी सर्वप्रथम, नारळाचे तेल त्वचेवर लावून चेहरा व्यवस्थित चोळून घ्या. त्यानंतर टॉवेल गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात बुडवून हलक्या हाताने चेहऱ्यावर घासा. यामुळे मेकअप सहज निघून येईल आणि त्वचा स्वच्छ होईल. याशिवाय त्वचेवरील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा.

मेकअप काढण्यासाठी सोप्या टिप्स:

  • मेकअप काढण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा अतिशय सुंदर दिसते. मेकअप काढण्यासाठी चेहऱ्यावर मध लावून हलक्या हाताने चोळून घ्या. यामुळे चेहऱ्यावर लावलेला मेकअपचा थर स्वच्छ होईल.
  • मेकअप काढण्यासाठी चेहऱ्यावर कच्चे दूध लावावे. यामुळे मेकअप लगेच स्वच्छ होईल. यासाठी सर्वप्रथम, कच्चे दूध हातावर घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर चोळून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
त्वचेवरील हरवलेलं तारुण्य पुन्हा परत मिळवण्यासाठी घरीच बनवा गाजरचे मॉइश्चयराझर, चेहऱ्यावरील येईल चमकदार ग्लो
  • मेकअप काढण्यासाठी काकडीचा रस प्रभावी ठरतो. काकडीचा रस संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने त्वचा स्वच्छ करून नंतर फेसवॉशने त्वचा स्वच्छ करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Priyanka chopra recommends these natural home ingredients to remove makeup without harming your skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • make up
  • Priyanka chopra
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश
1

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
2

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
3

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
4

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.