
या दिवशी सामान्य जनतेसाठी खुले होणार आहे राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान; एंट्री asel फ्री, जाणून घ्या बुकिंग प्रोसेस
भेट देण्याची वेळ आणि नियम
अमृत उद्यानाला भेट देण्यासाठी स्लॉट बुकिंगची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे.
ऑनलाइन बुकिंग:
पर्यटक अधिकृत वेबसाइट visit.rashtrapatibhavan.gov.in वर जाऊन आपला वेळेचा स्लॉट आरक्षित करू शकतात.
ऑफलाइन बुकिंग:
थेट भेट देऊ इच्छिणाऱ्यांसाठी गेट क्रमांक ३५ जवळ सेल्फ-सर्व्हिस किऑस्क उपलब्ध असून, तेथून पास मिळवता येईल.
शटल बस सेवेची सोय
सुरक्षेच्या कारणास्तव काही वस्तूंनाच उद्यानात नेण्याची मुभा दिली जाते. खालील वस्तू सोबत ठेवता येतील: