Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीट कच्चे खावे की शिजवून? जाणून घ्या बीट खाण्याचे योग्य प्रमाण, पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

बीट खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. पण अतिप्रमाणात बीटचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात बीट खावा. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2026 | 08:15 AM
बीट कच्चे खावे की शिजवून? जाणून घ्या बीट खाण्याचे योग्य प्रमाण, पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

बीट कच्चे खावे की शिजवून? जाणून घ्या बीट खाण्याचे योग्य प्रमाण, पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

Follow Us
Follow Us:

बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते का?
बीट कच्चे खावे की शिजवून?
बीट खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव आणि आरोग्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. जीवनातील सवयी, आहार, आणि कामाचा वाढता ताण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम मोठ्या प्रमाणावर शरीरावर दिसून येतो. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी आजार झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. थकवा, अशक्तपणा वाढल्यानंतर आहारात बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. बीटमध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम, विटामिन सी आणि नैसर्गिक नायट्रेट्स इत्यादी गुणकारी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी बीट खूप जास्त फायदेशीर आहे.(फोटो सौजन्य – istock)

Health Tips: हेल्दी स्नॅक्स खाऊनही पोट सुटलंय? ‘या’ सवयींमुळे वाढू शकते वजन

बीट कच्चे खावे की शिजवून?

बीट कच्चे खावे की शिजवून? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं कायम पडतात. बीट खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. बीट खाताना ते कुरकुरीत लागते. कच्चे बीट खाल्ल्यामुळे गॅस, पोट फुगणे, पोटात अस्वस्थता जाणवणे तर काहींना ऍसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शिजवलेले बीट खावे. शिजवलेले बीट सहज पचन होते. त्यामुळे कुकरमध्ये बीट हलकेसे वाफवून घ्या. तसेच शिजवलेल्या बीटमधील पोषक घटक कायम टिकून राहतात.

बीट खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

बीट खाण्यावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. कारण नियमित बीट खाल्ल्यास पचनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदाच बीटचे सेवन करावे. जास्त प्रमाणात बीट खाल्ल्यास जुनाट बद्धकोष्टता वाढून शरीराला हानी पोहचू शकते. बीटमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते. अतिप्रमाणात फायबर खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या वाढतात. त्यामुळे बीट खाल्यानंतर पाणी पिणे फार आवश्यक आहे. बीटमध्ये नैसर्गिकरित्या ऑक्सलेट्सचे प्रमाण खूप जास्त असते. कॅल्शियम ऑक्सलेट किडनी स्टोन तयार करतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने बीट खावे.

पावसाळ्यातील दूषित पाणी शरीरासाठी ठरेल जीवघेणे! आजारांपासून बचाव करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा पाण्याचे सेवन

बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते का?

बीट खाल्ल्याने रक्त वाढते किंवा हिमोग्लोबिन वाढते, असे अनेक गैरसमज आहेत. पण बीट खाल्ल्यामुळे लगेच रक्त वाढत नाही. बीटमध्ये इतर पदार्थांच्या तुलनेत खूप कमी लोह असते. त्यामुळे लोहाची कमतरता किंवा अ‍ॅनिमियाची कमतरता निर्माण झाल्यास आहारात डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या आणि विटामिन सी इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे लोह वाढवण्यासाठी बीट खाणे पर्याय नाही. मधुमेहाचे रुग्ण बीट खाण्यास घाबरतात. कारण बीटची चव गोड असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी बीट खाण्याऐवजी बीटच्या ज्यूसचे, सॅलड किंवा भाजी बनवून खावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीट खाण्याचे योग्य प्रमाण किती असावे?

    Ans: बीटचे प्रमाण वय, आरोग्य आणि आहाराच्या गरजेनुसार बदलते. सामान्यतः संतुलित आहाराचा भाग म्हणून मध्यम प्रमाणात बीट खाणे योग्य मानले जाते.

  • Que: बीट खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

    Ans: बीटमध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे हृदयाचे आरोग्य, पचनक्रिया, रक्तदाब नियंत्रण आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

  • Que: बीट कोणाला मर्यादित प्रमाणात खावे?

    Ans: ज्यांना किडनी स्टोनचा (विशेषतः ऑक्सलेट स्टोन) धोका आहे किंवा विशिष्ट आरोग्य समस्या आहेत, त्यांनी बीटचे सेवन किती करावे याबाबत डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Raw or cooked beetroot know the right way ideal quantity and incredible health benefits of eating beetroot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • gut health
  • Health Care Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.