Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॉनव्हेज भाजीलाही मागे टाकेल ही भाजी, घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला मशरूम’

Mushroom Masala Recipe : व्हेज लव्हर्ससाठी पर्वणी! मशरूम मसाला ही एक चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. याची चव अनेकदा नॉनव्हेज भाजीलाही मागे टाकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 28, 2026 | 09:45 AM
नॉनव्हेज भाजीलाही मागे टाकेल ही भाजी, घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल 'मसाला मशरूम'

नॉनव्हेज भाजीलाही मागे टाकेल ही भाजी, घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल 'मसाला मशरूम'

Follow Us
Follow Us:
  • मशरूम मसाला ही रेस्टॉरंटमधील एक लोकप्रिय भाजी आहे.
  • ही भाजी चावीलाच नाही तर आरोग्यासाठीही फायद्याची ठरते.
  • काही चवदार खायचं असल्यास ही भाजी एक उत्तम पर्याय आहे.
मशरूम मसाला ही एक लोकप्रिय आणि चविष्ट भाजी असून शाकाहारी पदार्थांमध्ये खास स्थान मिळवलेला पदार्थ आहे. मशरूममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे (Vitamin B, D) असतात. त्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच, पण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही उपयुक्त मानली जाते.

आंबवलेला भात खाल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या भात बनवण्याची कृती आणि शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे

भारतीय मसाल्यांचा सुगंध आणि मशरूमची मऊ, रसाळ टेक्सचर यांचा सुंदर संगम म्हणजेच मशरूम मसाला. उत्तर भारतात ही भाजी रोटी, नान किंवा जीऱ्याच्या भातासोबत खास बनवली जाते. घरच्या घरी रेस्टॉरंट-स्टाईल मशरूम मसाला तयार करणे खूपच सोपे आहे. आज आपण घरच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध साहित्य वापरून स्वादिष्ट आणि खमंग असा मशरूम मसाला कसा बनवायचा याची सोपी रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी झटपट तयार होते आणि पाहुण्यांसाठी किंवा खास जेवणासाठी एक परफेक्ट पर्याय ठरू शकते.

साहित्य

  • मशरूम – 250 ग्रॅम (स्वच्छ करून कापलेले)
  • कांदे – 2 (बारीक चिरलेले)
  • टोमॅटो – 2 (प्युरी केलेले)
  • आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली)
  • तेल / बटर – 2 टेबलस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • कसुरी मेथी – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • क्रीम / मलई – 2 टेबलस्पून
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
वजन कमी करायचंय पण टेस्टी खाण्याची इच्छा होतेय? मग घरी बनवा कॅल्शियमने भरपूर असलेली ‘मखाना टिक्की’

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम कढईत तेल किंवा बटर गरम करून त्यात कांदे घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून 1 मिनिट परता.
  • आता टोमॅटो प्युरी घालून मसाला तेल सुटेपर्यंत शिजवा.
  • हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड आणि मीठ घालून चांगले मिसळा.
  • त्यात कापलेले मशरूम घालून 4–5 मिनिटे मध्यम आचेवर परता.
  • थोडे पाणी घालून झाकण ठेवून 5 मिनिटे शिजू द्या.
  • शेवटी गरम मसाला, कसुरी मेथी आणि क्रीम घालून हलके ढवळा.
  • कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
  • मशरूम मसाला हा चपाती, नान, पराठा किंवा जीरा भातासोबत उत्तम लागतो.

Web Title: Restaurant style masala mushroom recipe in marathi tasty veg dish

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • marathi recipe
  • tasty food
  • veg

संबंधित बातम्या

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
1

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
3

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
4

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.