Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन कमी करायचंय पण टेस्टी खाण्याची इच्छा होतेय? मग घरी बनवा कॅल्शियमने भरपूर असलेली ‘मखाना टिक्की’

Makhana Tikki Recipe : मखाना एक पौष्टिक सुपरफूड असून यात कमी कॅलरी, हाय फायबर आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आढळून येतो. वजन कमी करायचे असल्यास याचे सेवन फार फायद्याचे ठरते, कारण ते पोट अधिक काळ भरलेले ठेवते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 27, 2026 | 10:04 AM
वजन कमी करायचंय पण टेस्टी खाण्याची इच्छा होतेय? मग घरी बनवा कॅल्शियमने भरपूर असलेली 'मखाना टिक्की'

वजन कमी करायचंय पण टेस्टी खाण्याची इच्छा होतेय? मग घरी बनवा कॅल्शियमने भरपूर असलेली 'मखाना टिक्की'

Follow Us
Follow Us:
  • मखाना एक हेल्दी स्नॅक्सचा प्रकार आहे. यामुळे पोट अधिक काळ भरून राहते.
  • याला अनेकदा तुपात हलके भाजून खाल्ले जाते पण तुम्हाला माहिती आहे का? यापासून तुम्ही चवदार टिक्की देखील बनवू शकता.
  • ही मखाना टिक्की वेट लॉसमध्ये तुमची मदत करेल.
मखाना आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. कमी कॅलरी असलेला मखाना कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. मखाना खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि बराच वेळ भूक लागत नाही. त्यामध्ये साखर आणि फॅट जवळजवळ नसल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी आणि डाएट फॉलो करणाऱ्यांसाठी तो फायदेशीर ठरतो. नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी मखाना टिक्की हा एक उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे. यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या घालता येतात आणि मूग डाळ आणि बेसनामुळे टिक्कीला चांगली बाइंडिंग आणि अप्रतिम चव मिळते. चला तर मग जाणून घेऊया मखाना टिक्कीची सोपी रेसिपी.

वीकेंडला १५ मिनिटांमध्ये बनवा हॉटेल स्टाइल ‘तंदूर पनीर टिक्का’, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

साहित्य

  • मखाना (पूड केलेला) – १ कप
  • हिरवी मूग डाळ – १/२ कप
  • बेसन – २ मोठे चमचे
  • गाजर (किसलेले) – १/२ कप
  • दुधी भोपळा (किसलेला) – १/२ कप
  • हिरवी मिरची (बारीक चिरलेली) – १
  • आले (किसलेले) – १ छोटा चमचा
  • भाजलेले जिरे पूड – १ छोटा चमचा
  • काळी मिरी पूड – १/२ छोटा चमचा
  • गरम मसाला – १/२ छोटा चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – थोडा
  • तेल – भाजण्यासाठी
साध्या जेवणाला येईल चटपटीत चव! ताज्या गाजरांपासून बनवा चमचमीत लोणचे, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • मखाना टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम हिरवी मूग डाळ २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा.
  • त्यानंतर डाळेतील पाणी काढून ती मिक्सरमध्ये किंचित जाडसर, दाणेदार पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात मूग डाळीची पेस्ट घ्या. त्यात मखाना पूड, बेसन, किसलेली गाजर, किसलेला दुधी भोपळा,
  • हिरवी मिरची, आले, जिरे पूड, काळी मिरी पूड, गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घाला.
  • सर्व साहित्य नीट मिसळून मऊ, पीठासारखी कन्सिस्टन्सी तयार करा.
  • तयार मिश्रणाचे समान भाग करून गोल किंवा चपट्या टिक्क्या बनवा.
  • नॉन-स्टिक तव्यावर थोडे तेल गरम करा आणि टिक्क्या मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • गरमागरम मखाना टिक्की हिरव्या चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा. ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नक्कीच सगळ्यांना आवडेल.

Web Title: Weight loss special calcium rich makhana tikki recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
1

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी
2

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी

बाहेरून कुरकुरीत आतून मऊ! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर पॅटीस, नोट करा रेसिपी
3

बाहेरून कुरकुरीत आतून मऊ! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर पॅटीस, नोट करा रेसिपी

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी
4

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.