Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सडलेले Liver मुळापासून होईल स्वच्छ! रामदेव बाबांनी सांगितलेले हे उपाय ठरतील प्रभावी, कधीच खराब होणार नाही लिव्हर

फॅटी लिव्हरच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेली घरगुती उपाय करावेत. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यासोबतच लिव्हरमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 03, 2026 | 07:50 AM
सडलेले Liver मुळापासून होईल स्वच्छ! रामदेव बाबांनी सांगितलेले हे उपाय ठरतील प्रभावी, कधीच खराब होणार नाही लिव्हर

सडलेले Liver मुळापासून होईल स्वच्छ! रामदेव बाबांनी सांगितलेले हे उपाय ठरतील प्रभावी, कधीच खराब होणार नाही लिव्हर

Follow Us
Follow Us:

लिव्हर खराब होण्याची कारणे?
फॅटी लिव्हरची लक्षणे?
लिव्हर स्वच्छ करण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले उपाय?

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच शरीराची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. लठ्ठपणा, डायबिटीस, हाय बीपी, कोलेस्टेरॉल आणि फॅटी लिव्हर यांसारख्या समस्या हल्ली तरुण वयातील मुलामुलींमध्ये झपाट्याने वाढत आहे. फॅटी लिव्हर किंवा लिव्हरसबंधित कोणताही आजार झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. लिव्हर शरीराची ५० पेक्षा जास्त कामे करते. त्यामुळे लिव्हरच्या कार्यात निर्माण झालेला अडथळा संपूर्ण शरीराला हानी पोहचू शकतो. जंक फूडचे अतिसेवन, सतत तिखट तेलकट पदार्थ खाणे, कमी पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)

खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत? तोंडात लालसर फोड येण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी, जीवनशैलीत करा वेळीच बदल

फॅटी लिव्हरची समस्या लिव्हरमध्ये साचून राहिलेल्या अनावश्यक चरबीमुळे उद्भवते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्याच्या परिणामामुळे कोणत्याही कारणाशिवाय खूप अशक्तपणा वाढून शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि मद्यपानाचे अतिसेवन केल्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या वाढते. आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितलेले काही घरगुती आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास आतून सडलेले लिव्हर मुळापासून स्वच्छ होईल आणि शरीर निरोगी राहील.

फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • कोणत्याही कारणाशिवाय शरीरातील ऊर्जा कमी होऊन थकवा येणे
  • त्वचा आणि डोळे पिवळे पडणे
  • पोटात दुखणे किंवा पोटाला सूज येणे
  • लघवीचा रंग गडद होणे
  • मळमळणे, भूक न लागणे किंवा गॅस आणि अपचन होणे
  • पोट, पाय आणि घोट्यावर सूज येणे

फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

फॅटी लिव्हरच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यांसोबतच घरगुती उपाय करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून उपाशी पोटी प्यायल्यास लिव्हर डिटॉक्स होण्यासोबतच शरीरातील घाण सुद्धा बाहेर पडून जाईल. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून पिणे खूप जास्त फायदेशीर ठरेल. रात्रभर पाण्यात शिलाजित भिजवून सकाळी उपाशी पोटी घेतल्यास लिव्हरमधील घाण बाहेर पडून जाईल.

मासिक पाळी नसताना सुद्धा अतिरक्तस्त्राव होतो? महिलांना ‘या’ आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात गंभीर लक्षणे

रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात चमचाभर धणे भिजत घाला. सकाळी उठल्यानंतर पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यायल्यास थायरॉईड ग्रंथी निरोगी राहतात. साखरयुक्त चहा, ब्लॅक कॉफी इत्यादी पेयांचा तुम्ही सकाळच्या नाश्त्यात समावेश करू शकता. रात्रभर पाण्यात ओवा आणि जिरं भिजत घालून ठेवावे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी सेवन केल्यास लिव्हरमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच शरीरातील जमा झालेले विषारी घटक सुद्धा बाहेर पडून जातील आणि बॉडी डिटॉक्स होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

    Ans: हिरव्या पालेभाज्या, फळे, हळद, आवळा, लिंबूपाणी आणि भरपूर पाणी यांचा आहारात समावेश केल्यास लिव्हरच्या आरोग्यास मदत होऊ शकते.

  • Que: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरतात का?

    Ans: काही आयुर्वेदिक उपाय आणि औषधी वनस्पती पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. मात्र, कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

  • Que: फॅटी लिव्हरची लक्षणे कोणती असतात?

    Ans: थकवा, पोटाच्या उजव्या बाजूस अस्वस्थता, भूक कमी लागणे आणि वजन वाढणे ही काही सामान्य लक्षणे असू शकतात.

Web Title: Rotten liver will be clean from the roots these remedies mentioned by ramdev baba will be effective

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 07:50 AM

Topics:  

  • Baba Ramdev
  • best food for liver
  • Fatty Liver
  • Liver

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.