छोटी दिवाळी आणि नरक चतुर्थीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा
हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्व आहे. दिवाळीत घराची साफसफाई करून दिव्यांची आरास, आतेषबाजी, कंदील, फराळ इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. दिवाळी सणाला सगळीकडे एक वेगळाच आनंद असतो. दिवाळी उत्सवाचे पाच दिवस अतिशय महत्वाचे असतात. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्थीला साजरा केली जाते. या सणाला छोटी दिवाळी असे सुद्धा म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. आज आम्ही तुम्हाला नरक चतुर्थीनिमित्त लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी काही संदेश सांगणार आहोत. हे संदेश वाचून साऱ्यांचं आनंद होईल.(फोटो सौजन्य – pinterest)
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला दिवा लावताना करु नका या चुका, जाणून घ्या नियम
नष्ट होवो तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता,
दिव्यांच्या प्रकाशाने आयुष्यात येवो सकारात्मकता,
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा..
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो !
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो..
नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
नरक चतुर्दशी दिनी,
अभ्यंग स्नान करुनी,
दीप उजाळुनी
आपणास व आपल्या परिवारास
नरकचतुर्दशीच्या व दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करुनी स्मरावे श्रीकृष्णाला !
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता.
आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी
नरकासुराचा नाश होवो, ही सदिच्छा!”
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा
आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
छोटी दिवाळी आपणांस ऐश्वर्य आणि भरभराटीची जावो
आणि तुमच्या घरी आनंद नांदो .
आपल्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
नरक चतुर्दशीच्या सुमुहूर्तावरी आयुष्यात आपुल्या,
नवचैतन्याचे नवकिरण येवो आपल्या दारी …
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री कृष्णाने जसा नरकासुरचा नाश, तसाच
तुमच्या सर्व दु:खांचा, होवो नाश,
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या,
कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती आणि
समृद्धी लाभो हीच सदिच्छा,
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याकडून नेहमी
सत्कर्म घडो! आपणांस
स्वर्ग सुख नित्य लाभो!
नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा!
तुमच्या कुटुंबाला सुख,समृद्धीआणि
भरभराटीची जावो नरक चतुर्दशीच्या
हार्दिक शुभेच्छा!
Numerology: धनत्रयोदशीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश
दिवाळीची नवी पहाट, सुखाची नवी आशा
दुष्ट प्रवृत्तींचा होवो संहार,
उजळू दे तेजाची दिशा,
नरक चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!