Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

देशभरात सगळीकडे महाशिवरात्री मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. यादिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा करून उपवास केला जातो. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2026 | 05:30 AM
महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण दरवर्षी साजरा केला जातो. यादिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते आणि इच्छित फळ प्राप्तीसाठी उपवास सुद्धा केला जातो. यंदाच्या वर्षी १५ फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरा केली जाणार आहे. यादिवशी शिवलिंगाचा जलाभिषेक करून ‘ॐ नमः शिवाय’ चा जप केला जातो. आयुष्यातील सगळी संकट दूर होण्यासाठी काही लोक प्रत्येक सोमवारी उपवास सुद्धा करतात. मान्यतेनुसार, भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते, असे मानले जाते. हिंदू धर्मात महाशिवरात्री सणाला खूप जास्त महत्व आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक शंकराच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये खूप गर्दी करतात. महाशिवरात्रीला ‘शिवाची महान रात्र’ असे सुद्धा म्हंटले जाते. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – pinterest)

Mahashivratri 2026: पारधी आणि हरणाची महाशिवरात्रीशी जोडलेली कथा तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

हाती डमरू, गळ्यात नाग,
ज्याच्या भक्तीत आहे वेगळीच आग…
अशा या देवधिदेव महादेवाला माझा प्रणाम
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो
तुमचे आयुष्य सुख-शांती आणि समृद्धीने भरून जावो
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

जपूनिया नाम तुझे, मिटती सर्व व्याधी…
तुझ्या चरणी येता, लाभे मनाला समाधी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

सत्य शिव आहे, सुंदर शिव आहे,
शिवच अनंत आहे आणि शिवच प्रारंभ आहे
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

ज्याच्या मनात शिव आहे,
त्याला कशाचेच भय नाही
भगवान शंकर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत
हर हर महादेव!

आला महाशिवरात्रीचा सण, भक्तीत दंग झाले मन…
भोळ्या शंकराचा आशीर्वाद मिळो तुम्हास,
हीच आहे देवाकडे आस
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

ओम नमः शिवाय!
या मंत्राच्या जयघोषाने
तुमचे आयुष्य मंगलमयी होवो
महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!”

विषाचा प्याला पचवून जो जगाचा रक्षक झाला,
त्या नीलकंठाच्या आशीर्वादाने तुमची सर्व संकटे दूर होवोत
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

भांग आणि बेलाच्या पानांनी सजलाय दरबार,
भोळ्या शंकराचा महिमा आहे फार
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिव आणि शक्तीचा मिलाफ असलेल्या या पवित्र रात्री,
तुमचे जीवन ऊर्जेने आणि सकारात्मकतेने भरून जावो
शुभ महाशिवरात्री!

त्रिनेत्र धारी, डमरू धारी, दुष्टांचा संहारक आणि भक्तांचा कैवारी…
अशा महादेवाची कृपा सदैव तुमच्यावर राहो.

जुने जाऊ द्या, नवे येऊ द्या…
महादेवाच्या प्रकाशात तुमचे जीवन उजळून निघू द्या
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

भक्तीच्या महासागरात आज आपण सर्व बुडून जाऊया,
शिवनामाचा गजर करून महादेवाला आळवूया
जय शंकर!

शिव नामाच्या जयघोषाने दुमदुमले हे अंबर,
तुम्हाला सुखात ठेवो आपला भोळा शंकर
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

शिवाची सावली तुमच्यावर राहो,
जे तुमचे नशीब बदलेल
आयुष्यात तुम्हाला ते सर्व मिळो,
जे आजपर्यंत कोणालाही सापडले नाही.
ओम नमः शिवाय!

भोलेनाथांच्या कृपेने तुमचे जीवन आनंदाने भरून जावो,
शिवाचे वैभव तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जावो,
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

फक्त एक फूल
एक बेलाचे पान आणि
पाण्याच्या झऱ्यासह एक भांडे,
भगवान शिव
आपल्या सर्वांना वाचवो.
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.

शिवाच्या भक्तीने
प्रत्येकाच्या हृदयाला शांती मिळते ,
जो कोणी हृदयातून भोलेचे नाव घेतो,
त्याची सर्व कामे पूर्ण होतात.

ओम त्र्यंबकम यजमहे सुवासिक पुष्टीवर्धनम
उर्वरुकमिव बंधनन मृत्युर्मुक्षय मा अमृतात ॥
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

शिव शाश्वत आहे, शिव देव आहे,
शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म,
शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

Web Title: Send devotional marathi wishes to family and loved ones on the occasion of mahashivratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Festival News
  • Hindu Festival
  • mahashivaratri

संबंधित बातम्या

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
1

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व
2

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व

Ganesh Visarjan 2026: गणेश चतुर्थीनंतर बाप्पाचे विसर्जन का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक महत्त्व
3

Ganesh Visarjan 2026: गणेश चतुर्थीनंतर बाप्पाचे विसर्जन का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक महत्त्व

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना शिदोरी देण्याची प्रथा का? जाणून घ्या यामागची भावना
4

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना शिदोरी देण्याची प्रथा का? जाणून घ्या यामागची भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.