Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तू आदिशक्ती तूच महाशक्ती वरदायिनी…! महिला दिनानानिमित्त पाठवा खास मराठमोळ्या सुंदर शुभेच्छा

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे महिला दीनानानिमित्त तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातील आई, बहीण, मैत्रीण, सहकारी, वहिनी, मुलगी यांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 08, 2026 | 05:30 AM
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी...! महिला दिनानानिमित्त पाठवा खास मराठमोळ्या सुंदर शुभेच्छा

तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी...! महिला दिनानानिमित्त पाठवा खास मराठमोळ्या सुंदर शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

दरवर्षी संपूर्ण जगभरात ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि समाजातील योगदानाबद्दल कौतुक,सन्मान करण्याचा दिवस. आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, आजी किंवा शिक्षिका आयुष्यात येणारी प्रत्येक महिला खूप खास असते. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेकडून नवनवीन गोष्टी कायमच शिकायला मिळतात. त्यामुळे महिला दिनाचे अवचित साधून तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यातील महिलांना महिला दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. या शुभेच्छा वाचून सर्वच महिला खूप जास्त आनंदी आणि भावुक होतील. स्त्री ही प्रेमाची, त्यागाची आणि कर्तृत्वाची मूर्ती आहे. त्यामुळे तिच्या कर्तृत्वाला, धैर्याला आणि अस्तित्वाला सलाम करण्यासाठी मराठमोळ्या शुभेच्छा.(फोटो सौजन्य – istock)

Women’s Day 2026 : सिंधुदुर्गमध्ये विशेष उपक्रम; महिलांसाठी खास …

“ज्याला स्त्री ‘बहिण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा राम झाला… अशा जिजाऊंच्या लेकींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“घराची शोभा आणि समाजाचा मान, तू आहेस स्त्रीशक्तीचा खरा अभिमान. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!”

“तुझ्या कर्तृत्वाला आकाशही ठेंगणे वाटावे, तुझ्या यशाचा सुगंध दाही दिशांना दरवळावा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व… जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!”

“संकटात खंबीरपणे साथ देणारी आणि प्रत्येक यशात आनंदाने सहभागी होणारी… माझ्या आयुष्यातील सर्व प्रेरणादायी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा!”

तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

विधात्याने घडवली सृजनांची सावली,
निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी.
महिला दिनाच्या शुभेच्छा…

आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

विधात्याची निर्मिती तू,
प्रयत्नांची पराकाष्ठा तू,
एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू,
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे, ती सुरूवात आहे
आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

नारी हीच शक्ती नराची
नारीच हीच शोभा घराची
तिला द्या आदर, प्रेम, माया
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा…
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

तू भार्या,
तू भगिनी,
तू दुहिता,
प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा
या जगताची भाग्यविधाता.
महिला दिनाच्या शुभेच्छा…

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या
माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा…

स्त्री असते एक आई
स्त्री असते एक ताई
स्त्री असते एक पत्नी
स्त्री असते एक मैत्रिण
प्रत्येक भूमिकेतील ‘ती’चा करा सन्मान
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

ती आहे म्हणून हे विश्व आहे
ती आहे म्हणून घराला घरपण आहे
ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे
तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

‘तिच्यामुळे आपल्या घराला आहे घरपण…” महिला दिन भाषण; नक्की वाचा

मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम
आईच्या नि:स्वार्थ त्यागाला सलाम
बहिणीच्या प्रेमळ मायेला सलाम
स्त्रीमध्ये दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

 

Web Title: Send special marathi beautiful wishes on the occasion of womens day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • International Women Day
  • LIFESTYLE
  • womens day

संबंधित बातम्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
1

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
2

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर
3

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर

Lifestyle News: द्राक्षांवरील डाउनी मिल्ड्यूचा धोका होणार कमी? क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनने आणले ‘डोमिनारिस’
4

Lifestyle News: द्राक्षांवरील डाउनी मिल्ड्यूचा धोका होणार कमी? क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनने आणले ‘डोमिनारिस’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.