गोविंद वृध्दाश्रम व पालवी (पंढरपूर) या संस्थेला मंडळाने मदत केली असून, महिलांच्या सामाजिक व आरोग्य विषयक समस्यांवर व्याख्यान आयोजित केल्याचे प्रा. उषा पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.
जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त "अहिल्या दौड" चे आयोजन करण्यात आले. या दौडमध्ये शेकडो महिलांनी आणि तरुणींनी सहभाग घेतला.
८ मार्च महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून 'पिंक प्रॉमिस' या खास जर्सीचे लाँच करण्यात आले आहे. 1 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात आरआर संघ ही जर्सी घालून…
जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र मोठा उत्साह दिसून येत आहे. नारी शक्तीचा सन्मान म्हणून हिला अधिकाऱ्यांचा पुषगुच्छ देऊन युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी सत्कार केला.
महिला प्रवाशांना तात्काळ आणि मोफत सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एकाही मार्गावर तेजस्विनी बस बंद न ठेवता सेवा सुरळीपणे सुरू रहावी, अशा सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.
जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings घेऊन आलो आहोत. हे शुभेच्छा संदेश सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम वर शेअर करून तुम्ही आपल्या आई,…
बॉलिवूडमधील महिला पात्रांनी केवळ आपले मनोरंजन केले नाही तर दमदार अभिनयाने विचारसरणी मोडून महिलांना सक्षम बनवण्यातही योगदान दिले आहे. अश्याच काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या पत्रावर आपण नजर टाकणार आहोत.
जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. हा दिवस महिलांसाठी फार खास मानला जातो. हा दिवस महिलांचे हक्क आणि समानतेबद्दल जागरूकता वाढवण्याची एक विशेष…
जागतिक महिला दिनाच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विविध क्षेत्रांमध्ये नाव कमावलेल्या स्त्रियांचे गुणगान गायले जाते. अशा कार्यक्रमात तुम्ही हे भाषण सादर करू शकता.
वोक्हार्ट हॉस्पिटल्सने 'मी निर्भय' मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत महिलांच्या आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला. या उपक्रमात आरोग्य तपासणी सवलती आणि जागरूकता सत्रांचे आयोजन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘चौराहा - एक बहुभाषिक काव्यसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्य शासनातील कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ महिला अधिकारी कविता सादर करणार आहेत.
International Women's Day: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला भारतातील कोणती स्मारके, मंदिरे आणि प्राचीन वास्तू आहेत ज्यात महिलांचे योगदान आहे ते सांगणार आहोत.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिला आरोग्याकडे लक्ष देणे टाळतात. असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. जाणून घेऊया महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारे गंभीर आजार कोणते.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.