Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाय आणि वासराच्या अंगी वातसल्यता…. !वसुबारनिमित्त लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना पाठवा खास शुभेच्छा

दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस सण साजरा केला जातो. यादिवशी गाईची पूजा करून गाईला वेगवेगळे पदार्थ खाण्यास दिले जातात. वसुबारस सण आणखीनच स्पेशल होण्यासाठी नातेवाईकांना पाठवा या गोड शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 17, 2025 | 05:30 AM
वसुबारनिमित्त लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना पाठवा खास शुभेच्छा

वसुबारनिमित्त लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना पाठवा खास शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

देशभरात सगळीकडे दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारस पूजा केली जाते. या दिवशी गो मातेला विशेष महत्व आहे. गाईची मनोभावे पूजा करून गाईला वेगवेगळे पदार्थ खाण्यास दिले जातात. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला वसुबारससण साजरा केला जातो. याशिवाय अंगणात सुंदर रांगोळी, कंदील आणि दिवे लावले जातात. दिव्यांच्या प्रकाशात दिवाळी सण साजरा केला जातो. त्यामुळे तुम्ही वसुबारसनिमित्त लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना पाठ्वण्यासाठी काही खास शुभेच्छा देऊ शकता. या शुभेच्छा वाचून सगळेच आनंदीत होतील. याशिवाय दिवाळी सणाची मजा आणखीनच वाढेल.(फोटो सौजन्य: Pinterest)

Diwali 2025: दिवाळीच्या 6 दिवसांचा अर्थ काय? जाणून घ्या प्रत्येक दिवसाचे खास महत्व

शेणापेक्षा चांगले खत नाही.
युरिया घातल्यास लाखो रोग होतात.
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

गाय पाळी तरच करावी, कान्हा जी गोपाळ,
ते दूध आणि दह्याने सर्वांना श्रीमंत करतात.
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

गाईंची सेवा करा आणि जीव वाचवा,
कान्हा पुढे येईल, आनंदाचे छत्र उंचावत.
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

गायीच उरल्या नाहीत तर ही परिस्थिती असेल.
पुन्हा दुधाची तळमळ या मातीच्या लेकरांना.
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

जेव्हा ही शेवटची वेळ असेल तेव्हा गैयाला दान द्या,
हे आम्हांला, तुमचे वेद आणि पुराण सांगत राहा.
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

गाय आणि वासराच्या अंगी असणारी
वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी
हे सर्व आपणास लाभो….
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा…

गायी आणि वासरांची
सेवा आणि संरक्षण करा
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा,
गुण गाईन आवडी,
हेचि माझी सर्व जोडी
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

दारी सजले तुळशीवृंदावन
त्यासवे होईल कामधेनूचे पूजन
गोमातेच्या उपकारांचे करुणा स्मरण,
साजरा करुया वसुबारस हा सण
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

गोमातेची करु मनोबावे पूजा,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी, गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी,
दिवाळीच्या पहिला दिवस
वसुबारसनिमित्त शुभेच्छा

दिवाळीचा पहिला सण
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची जावो,
वसुबारसनिमित्त हार्दिक शुभेच्छा

शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा

वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा ही शेवटची वेळ असेल तेव्हा गैयाला दान द्या,
हे आम्हांला, तुमचे वेद आणि पुराण सांगत राहा.
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा

गाय आणि वासराच्या अंगी असणारी
वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी
हे सर्व आपणास लाभो….
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा…

गायी आणि वासरांची
सेवा आणि संरक्षण करा
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा,
गुण गाईन आवडी,
हेचि माझी सर्व जोडी
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

दारी सजले तुळशीवृंदावन
त्यासवे होईल कामधेनूचे पूजन
गोमातेच्या उपकारांचे करुणा स्मरण,
साजरा करुया वसुबारस हा सण
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

गोमातेची करु मनोबावे पूजा,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी, गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी,
दिवाळीच्या पहिला दिवस
वसुबारसनिमित्त शुभेच्छा

दिवाळीचा पहिला सण
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची जावो,
वसुबारसनिमित्त हार्दिक शुभेच्छा

शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा

वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस

Diwali 2025 : यंदाच्या दिवाळीत घरी 5 पारंपरिक आणि गोड चवीचे मराठी पदार्थ बनवायला विसरू नका; फराळात हे नाही तर मजा नाही!

गाय आणि वासराच्या अंगी असणारी
वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी
हे सर्व आपणास लाभो.
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Web Title: Send special wishes to dear loved ones and relatives on the occasion of vasubaras diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali Puja
  • Hindu Festival

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.