दिवाळीबाबतची परंपरा आगळी वेगळी परंपरा पाहायाला मिळते ते म्हणजे गुजरातमध्ये. गुजरातमधील दिवाळी साजरी करण्याची पद्धत महाराष्ट्रापेक्षा थोडी वेगळी आणि खास आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस सण साजरा केला जातो. यादिवशी गाईची पूजा करून गाईला वेगवेगळे पदार्थ खाण्यास दिले जातात. वसुबारस सण आणखीनच स्पेशल होण्यासाठी नातेवाईकांना पाठवा या गोड शुभेच्छा.
आज मनुष्य आपल्या एक सारख्या बदलणाऱ्या मूडलासुद्धा कंट्रोल करू शकत नाही. कित्येकदा आपण मूड नसेल तर जेवत नाही, कोणाशी बोलत नाही, एखाद्या कामाला सुद्धा नाही म्हणतो. हे मूड म्हणजेच आपली…